शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

French Open 2021 : क्रेजिकोवा, पावलिचेनकोवा जेतेपदासाठी भिडणार, आज रंगणार अंतिम लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 5:43 AM

French Open 2021 : जेतेपदासाठी तिला रशियाच्या अनस्तेसिया पावलिचेनकोवाविरुद्ध भिडावे लागेल. उपांत्य सामन्यात क्रेजिकोवाने मारिया सकारी हिचा ७-५, ४-६, ९-७ असा थरारक पराभव केला.

पॅरिस : झेक प्रजासत्ताकची बिगरमानांकित बारबोरा क्रेजिकोवा हिने अत्यंत थरारक सामन्यात मॅच पॉईंट वाचवून जबरदस्त पुनरागमन केले आणि फ्रेंच ओपन महिला एकेरीच्या अंतिम लढतीत धडक मारली. जेतेपदासाठी तिला रशियाच्या अनस्तेसिया पावलिचेनकोवाविरुद्ध भिडावे लागेल. उपांत्य सामन्यात क्रेजिकोवाने मारिया सकारी हिचा ७-५, ४-६, ९-७ असा थरारक पराभव केला. 

सिटसिपास अंतिम फेरीत

- पाचव्या मानांकित स्टेफनोस सिटसिपासने सहाव्या मानांकित अलेक्सांद्र ज्वेवरेवचा ६-३, ६-३, ४-६, ४-६, ६-३ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळाली.

- सिटसिपासने पहिले दोन सेट जिंकत आघाडी घेतली होती, पण ज्वेवरेवने दमदार पुनरागमन करीत त्यानंतरचे दोन सेट जिंकले आणि २-२ अशी बरोबरी साधली. पाचव्या व निर्णायक सेटमध्ये पुन्हा एकदा सिटसिपासने वर्चस्व गाजवत बाजी मारली.

टॅग्स :Tennisटेनिस