शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सानियाला फेड कप हार्ट पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 04:34 IST

आई झाल्यानंतर कोर्टवर यशस्वी पुनरागमन केल्यामुळे सानिया या पुरस्काराची मानकरी ठरली. सानियाला आशिया ओशियाना विभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

नवी दिल्ली : टेनिस स्टार सानिया मिर्झा सोमवारी फेड कप हार्ट पुरस्कार पटकाविणारी पहिली भारतीय ठरली आहे. आई झाल्यानंतर कोर्टवर यशस्वी पुनरागमन केल्यामुळे सानिया या पुरस्काराची मानकरी ठरली. सानियाला आशिया ओशियाना विभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला. तिला एकूण १६९८५ पैकी १० हजारापेक्षा अधिक मते मिळाली. हा पुरस्कार चाहत्यांच्या मतांच्या आधारावर देण्यात येतो. यासाठी १ मे पासून मतदान सुरू झाले. सानियाला एकूण ६० टक्के मते मिळाली. फेड कप हार्ट पुरस्कार पटकाविणारी पहिली भारतीय ठरणे अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय टेनिस महासंघाने व्यक्त केली. या पुरस्कारासाठी २ हजार डॉलर मिळतात. सानियाने ही रक्कम तेलंगण मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दान दिली.इतर वेचक बातम्याचीनने पटकावला आॅनलाईन नेशन्स कपचेन्नई : अव्वल मानांकित चीनला फायनलमध्ये अमेरिकेविरुद्ध २-२ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले असले तरी साखळी फेरीत सर्वाधिक गुणांची कमाई केल्यामुळे त्यांनी आॅनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. सहा संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.सरकारसोबत काम करीत आहोत : ईसीबीलंडन : इंग्लंड अ‍ॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) म्हटले आहे की, कोविड-१९ महामारीनंतरही क्रिकेट सुरळीतपणे सुरू व्हावे यासाठी ब्रिटिश सरकारसोबत काम करीत आहोत.बुधवारपासून टेनिस कोर्ट उघडण्याची शक्यतालंडन : ब्रिटिश सरकारने म्हटले आहे की, इंग्लंडमध्ये टेनिस कोर्ट व गोल्फ कोर्स बुधवारपासून पुन्हा सुरू होऊ शकतात.

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाTennisटेनिसIndiaभारत