शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
12
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
13
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
14
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
15
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

चाहत्याची लॉटरी; टेनिस सुंदरी 'डेट'वर जायला तयार झाली, पण एका विचित्र अटीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 14:41 IST

लॉकडाऊन व्हायचंच होतं, तर बॉयफ्रेंडसोबत व्हायला आवडलं असतं, असं विधान काही दिवसांपूर्वी तिनं केलं होतं.

जगभरात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 24 लाख 81,866 इतकी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 70,455 जणांना प्राण गमवावे लागले, तर 6 लाख 51,542 जणं बरी झाली आहेत. अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वांना घरातच रहावे लागत आहे. त्यात अनेक क्रीडा स्पर्धाही रद्द झाल्यामुळे खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. असाच एक संवाद टेनिस सुंदरी युजीन बूचार्डनं इंस्टाग्रामवरून साधला. हा संवाद सुरू असताना एका चाहत्याला लॉटरी लागली. बूचार्डनं त्या चाहत्यासोबत 'डेट'वर जाण्याचे कबुल केलं, परंतु एका विचित्र अटीवर...

लॉकडाऊनचा काळ कंटाळवाणा आहे. जर लॉकडाऊन व्हायचंच होतं, तर बॉयफ्रेंडसोबत व्हायला आवडलं असतं, असं विधान काही दिवसांपूर्वी बूचार्डनं केलं होतं. कॅनडाची ही स्टार खेळाडू अॅली लाफोर्ससोबत इंस्टाग्राम चॅट करत होती. त्या चर्चेदरम्यान बॉब नावाचा चाहता सातत्यानं मॅसेज पाठवत होता. त्यानं बूचार्डला डेटवर येण्यासाठी 400 पाऊंड देण्याची तयारी दर्शवली. ती म्हणाली,''डेटवर येताना टॉयलेट पेपरचा रोल नक्की आण. कोरोना व्हायरसमुळे टॉयलेट पेपरचा तुटवडा जाणवत आहे. तसंच तू मला योग्य जोडीदार निवडण्यासाठीही मदत कर. मला सध्या जोडीदाराची गरज आहे.'' चाहत्यानंही बूचार्डच्या सर्व अटी लगेच मान्य केल्या.हा चाहता येथेच थांबला नाही, त्यानं आणखी 800 पाऊंड देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि डेटवर ब्रिटिश उच्चारण करणाऱ्यालाही आण, असे सांगितले. चाहत्याकडून येणारी ही मदत बूचार्डच्या हॉस्पिटलसाठी खर्च केली जाणार आहे. त्यामुळे बूचार्डनेही चाहत्याची विनंती मान्य केली. यापूर्वीही बूचार्ड जॉन गोएहर्क या चाहत्यासोबत डेटवर गेली होती.    

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊनमध्ये फुटबॉलपटू ड्रोनने पाठवतोय 35 लाख कंडोम; कोरोना लढ्यात असाही हातभार

चीनमध्येही कमळ खुलणार; जगातील सर्वात मोठे स्टेडिअम बांधणार

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडला धक्का; 'Hotness' मध्ये 20 वर्षीय अभिनेत्रीनं टाकलं मागे

फुटबॉल विश्वाला धक्का; सामन्यासाठी सराव करताना 22 वर्षीय खेळाडूचा मृत्यु

10-11 वर्षांपूर्वीच दिलेला सल्ला, आता जगाला पटतंय महत्त्व; शोएब अख्तरचा दावा

भारतीय क्रिकेटपटूचे वडील करतायत रुग्णांची सेवा 

Video : DJ ब्राव्होनं तयार केलं महेंद्रसिंग धोनीवर खास गाण; पाहा झलक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTennisटेनिस