शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Aus Open : जोकोव्हिचने जेतेपद पटकावल्यावर चाहत्याला दिली 'ही' अनमोल भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 16:46 IST

जोकोव्हिच थेट आपल्या चाहत्याकडे गेला आणि त्याला खास भेटवस्तू दिली. 

सिडनी, ऑस्ट्रेलियन ओपन : सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने तब्बल सातव्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये एक चाहता प्रत्येक सामन्यात जोकोव्हिचला पाठिंबा देत होता. जेतेपद पटकावल्यावर जोकोव्हिच त्याला विसरला नाही. आपल्या या खास चाहत्याला जोकोव्हिच सामना जिंकल्यावर एक खास भेट वस्तू दिली.

दमदार खेळ करत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने राफेलला फेल करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालला नमवत जोव्होविच जेता ठरला. अंतिम फेरीत जोकोव्हिचने नदालवर 6-3, 6-2, 6-3 असा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोकोव्हिचने सामन्यावर वर्चस्व ठेवले होते. पण दुसरीकडे नदालकडून अपेक्षित खेळ पाहायला मिळाला नाही. तिन्ही सेट्समध्ये जोकोव्हिचने दमदार खेळ करत नदालला निष्प्रभ केले होते. जोकोव्हिचने आक्रमक खेळ करत नदालला डोके वर काढू दिले नाही.

 

सामना जिंकल्यावर जोकोव्हिचने आपला आनंद साजरा केला. त्यानंतर त्याने नदालशी हस्तांदोलन केले. यानंतर जोकोव्हिच थेट आपल्या चाहत्याकडे गेला आणि त्याला खास भेटवस्तू दिली. जोकोव्हिचने ज्या रॅकेटच्या मदतीने जेतेपद पटकावले, तेच रॅकेट त्याने आपल्या चाहत्याला भेट म्हणून दिले. हा पाहा खास व्हिडीओ

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचAustralian Openऑस्ट्रेलियन ओपन