शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

YouTube ने आणले 36 नवीन फीचर्स, जाणून घ्या कोणता तुमच्या कामाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 14:39 IST

YouTube : युजर एक्सपेरीयन्स सुधारण्यासाठी यूट्यूबने हे नवीन फीचर्स आणले आहेत.

YouTube : आज स्मार्टफोन वापरणारा प्रत्येकजण YouTube पाहतो. YouTube चा युजर बेस खूप मोठा आहे. यामुळेच आता कंपनीने यात एकाच वेळी 36 नवीन फीचर्स आणले आहेत. या नवीन फीचर्समुळे YouTube चा अनुभव तुमच्यासाठी पूर्णपणे बदलेल. अनेकांना अॅपचा लूक थोडासा कंटाळवाणा वाटला असेल, पण आता हा संपूर्ण लूक बदलला जाणार आहे. आम्ही तुम्हाला या नवीन बदलाबद्दल सांगणार आहोत. 

पूर्वीपेक्षा वेगवान फास्ट फॉरवर्ड आतापर्यंत तुम्ही यूट्यूबवर फक्त 10 सेकंदांसाठी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करू शकत होता, परंतु आता तो 20 सेकंदांपर्यंत वाढवला आहे. तुम्हाला तो अधिक करायचे असेल तर तुम्ही YouTube सेटिंग्जमध्ये जाऊन तुमच्या इच्छेनुसार करू शकता.

ऑडिओ कंट्रोलहे फीचर्स निश्चितपणे युजरचा अनुभव सुधारेल. व्हिडिओ सुरू असताना आवाज कमी जास्त होत असल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. पण, आता यूट्यूबने आता व्हॉल्यूम स्टेबल फीचर आणले आहे, ज्यामध्ये व्हिडिओ प्ले करताना आवाजाचा त्रास होणार नाही.

प्रीव्हूचा आकार मोठा होणार व्हिडिओ पाहताना तुम्ही अनेकदा व्हिडिओ मागे-पुढे करता, यावेळी खाली छोट्या स्क्रीनवर प्रीव्हू दिसतो. पण, आता यातही बदल करण्यात आला आहे. ही प्रीव्हू स्क्रीन मोठी करण्यात आली आहे, ज्यामुळे तुमचा युजर एक्सपेरीयन्स आणखी चांगला होईल.

मोबाईलवर लॉक स्क्रीनYouTube ने आता व्हिडिओ पाहताना स्क्रीन लॉक फीचर आणले आहे. म्हणजे, स्क्रीनला चुकून हात लावला, तरीदेखील तुमचा व्हिडिओ एक्सपेरीयन्स खराब होणार नाही. Amazon किंवा Netflix सारख्या इतर व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे फीचर पाहिलेच असेल.

यूट्यूबचे काही निवडक नवीन फीचर्स

  • फास्ट फारवर्ड
  • लायब्ररी आणि अकाउंट टॅबला मर्ज करुन नवीन टॅब
  • व्हॉइस सर्च कमांड
  • मोठा प्रीव्ह्यू थम्बनेस्ल
  • लॉक स्क्रीन
  • स्मार्ट टीव्हीसाठी नवीन व्हर्टिकल मेन्यू
  • सब्सक्राइब बटन अपडेट
  • व्हिडिओ लिंक कॉपी करण्याचा पर्याय, इत्यादी. 
टॅग्स :YouTubeयु ट्यूबtechnologyतंत्रज्ञानgoogleगुगल