शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

YouTube अ‍ॅप बंद होणार! कंपनीनं घेतला मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:24 IST

लो एन्ड स्मार्टफोन्ससाठी सादर करण्यात आलेला YouTube Go अ‍ॅप यावर्षी ऑगस्टपासून बंद करण्यात येईल.  

लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्व्हिस युट्युबनं आपलं एक अ‍ॅप्लिकेशन कायमस्वरूपी बंद घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो स्मार्टफोन युजर्स युट्युबचा वापर करू शकणार नाहीत. हे अ‍ॅप अचानक बंद करण्यात येणार नाही तर यावर्षी ऑगस्टमध्ये कंपनी Youtube Go अ‍ॅप बंद करणार आहे. ज्यांच्या स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप इन्स्टॉल असेल ते याचा वापर करू शकतील.  

जर तुमच्याकडे अँड्रॉइड गो एडिशन ऑपरेटिंग सिस्टम असेल तर तुम्हाला निराश करणारी बातमी आली आहे. तुमच्या स्मार्टफोनवरील YouTube Go अ‍ॅप बंद होणार आहे. हे अ‍ॅप 2016 मध्ये अँड्रॉइड गो व्हर्जन असेलल्या फोनसाठी लाँच करण्यात आलं होतं. YouTube Go ची साईज खूप कमी आहे, त्यामुळे कमी रॅम व स्टोरेज असेलल्या डिवाइसवर हे सहज वापरता येत होतं.  

युट्युब गो अ‍ॅपच्या जागी मुख्य YouTube अ‍ॅप आणण्याच्या कंपनीचा उद्देश आहे. त्यासाठी गुगल सतत मुख्य युट्युब अ‍ॅपमध्ये ऑप्टिमाइजेशन करत आहे. युट्युबनुसार आता गो व्हर्जन प्रमाणे YouTube अ‍ॅप देखील स्लो नेटवर्कवर आरामात अ‍ॅक्सेस करता येतं. त्यामुळे वेगळ्या अ‍ॅपची गरज नाही.  

YouTube Go अ‍ॅप 50 कोटी लोकांनी डाउनलोड केला आहे. तसेच अँड्रॉइड गो एडिशन असलेल्या फोन्समध्ये हे अ‍ॅप प्री-इंस्टॉल मिळतं. YouTube Go स्लो नेटवर्क आणि कमी रॅम व स्टोरेज असलेल्या फोन्ससाठी बनवण्यात आलं आहे. याच धर्तीवर गुगल गो, मॅप्स गो, असिस्टंट गो, नेव्हिगेशन गो, जीमेल गो आणि गॅलरी गो अ‍ॅप देखील लाँच करण्यात आले आहेत, जे अजूनही उपलब्ध आहेत.  

टॅग्स :YouTubeयु ट्यूबgoogleगुगल