शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

गुगल, यूट्यूब आणि जीमेलसह गुगलच्या सर्व सेवा अखेर पूर्ववत

By मोरेश्वर येरम | Updated: December 14, 2020 17:58 IST

जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात नेटिझन्सना अडचण येत होती.

मुंबईइंटरनेटच्या महाजालातील सर्वाधिक लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या 'गुगल'च्या सर्व सेवा ४५ मिनिटांच्या व्यत्ययानंतर अखेर पूर्ववत झाल्या आहेत. गुगलच्या जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल चॅट, गुगल हँगाऊटसह इतर सेवा ठप्प झाल्या होत्या. 

डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या जवळपास सर्वच सेवा भारतीय वेळेनुसार ५ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ठप्प झाल्या होत्या. जीमेल, यूट्यूब, गुगल मीट, गुगल हँगआऊट आणि गुगल प्ले सेवा सुरू करण्यात नेटिझन्सना अडचण येत होती. दरम्यान, 'गुगल'कडून यामागचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

'जीमेल'वर '५०० एरर'गेल्या अर्ध्यातासापासून जीमेवर लॉगइन करण्याचा प्रयत्न करताना Temporary Error (500) असा मेसेज दाखवत होता. यामुळे जीमेलचा वापर करणाऱ्यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.

'यूट्यूब'ही वापरता येईनाइंटरनेट जगातील सुप्रसिद्ध व्हिडिओ व्यासपीठ म्हणून ओळख असलेल्या 'यूट्यूब'वरही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचा मेसेज दाखवत होता. यूट्यूबचे होमपेज सुरू होत नसल्यानं वापरकर्त्यांना व्हिडिओ पाहता येत नव्हते. यासोबतच व्हिडिओ अपलोडही पूर्णपणे ठप्प झाले होते.

 

टॅग्स :googleगुगलYouTubeयु ट्यूब