शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केवळ २९९ रूपयांत खरेदी करू शकता Redmi चे जबरदस्त फोन; पाहा कोणत्या आहेत बेस्ट डील्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 13:24 IST

Xiaomi : Xiaomi ला भारतीय बाजारपेठेत सात वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्तानं कंपनीनं आपल्या प्रोडक्ट्सवर जबरदस्त डील्स आणल्या आहेत.

ठळक मुद्दे Xiaomi ला भारतीय बाजारपेठेत सात वर्षे पूर्ण झाली आहे.यानिमित्तानं कंपनीनं आपल्या प्रोडक्ट्सवर जबरदस्त डील्स आणल्या आहेत.

Xiaomi नं भारतीय बाजारपेठेत प्रवेश करून सात वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीनं आपल्या जबरदस्त प्रोडक्ट्सना बेस्ट ऑफर आणि डिस्काऊंटमध्ये खरेदी करण्याची संधी दिली आहे. १२ जुलैपासून कंपनीचा हा अॅनिव्हर्सरी सेल सुरू झाला असून तो १६ जुलै पर्यंत चालणार आहे. सेलमध्ये ग्राहकांना अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यावरून Xiaomi चे प्रोडक्ट कमी दरात खरेदी करता येतील. तसंच यामध्ये तुम्ही स्मार्टफोन केवळ २९९ रूपयांत ऑर्डर करू शकता.

याशिवाय स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डावर शॉपिंग केल्यास कंपनी युझरला इन्स्टन्ट डिस्काऊंट देते. जर या सेलदरम्यान, तुम्ही स्टेट बँकेच्या क्रिडिट कार्याजवरून वस्तू खरेदी केल्यास त्यात १० टक्क्यांची सूट मिळते. तसंच एसबीआय कार्डाच्या माध्यमातून Mi 10i किंवा Mi 11 Lite खरेदी केल्यास तुम्हाला १५०० रूपयांचा डिस्काऊंट मिळेल. 

याशिवाय कंपनी Mi 11X  वर २ हजार रूपये आणि 11X Pro वर ३ हजार रूपयांची सूट देण्यात येत आहे. तर Mi 10T किंवा Mi 10T Pro एसबीआय कार्डवरून खरेदी केल्यास २५०० रूपयांची सूट देण्यात येणार आहे. Mi 11 Ultra खरेदी करणाऱ्यांना ५ हजार रूपयांचा इन्स्टन्ट डिस्काऊंट देण्यात येत आहे. Mi 11 Ultra वर ही ऑफर १५ जुलै दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. 

पीक अँड चूज बंडल्स ऑफरया ऑफर अंतर्गत सेलच्या कालावधीत रात्री ८ वाजल्यापासून mi.com कोणतेही दोन प्रोडक्ट डिस्काऊंटसोबत खरेदी करू शकता. डिस्काऊंटची अमाऊंट निरनिराळ्या बंडल प्रोडक्ट्सनुसार बदलू शकते. कंपनी अनेक प्रोडक्ट्सवर फिक्स्ड बंडल्स ऑफर देत आहे. कंपनीनं आपल्या वेबसाईटवर १४ बंडल ऑफर्स लिस्ट केले आहेत. यात Mi Smart Speaker सोबत अन्य प्रोडक्ट्सही सामिल आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानIndiaभारत