शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
3
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
4
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
5
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
6
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
7
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
9
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
10
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
11
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
12
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
13
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
14
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
15
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

Xiaomi ची भन्नाट ऑफर; 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही मोफत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 6:27 PM

कोरोना व्हायरसमुळे चीनची कंपनी शाओमीची विक्री शुन्यावर आली आहे. ही विक्री वाढवण्यासाठी कंपनीने ही ऑफर लागू केली आहे.

नवी दिल्ली : चीनची भारतात काही वर्षांतच प्रसिद्ध झालेली कंपनी शाओमीने एक मोठी ऑफर आणली आहे. यामध्ये Xiaomi ही कंपनी तिच्या ग्राहकांना ३२ इंचाचा टीव्ही मोफत देणार आहे. मात्र, यासाठी कंपनीने एक मोठी अट ठेवली आहे. 

जे ग्राहक शाओमीचा हाय एंड Mi ART TV खरेदी करतील त्यांनाच हा टीव्ही मोफत मिळणार आहे. Mi ART TV हा ६५ इंचाचा डिस्प्लेवाला प्रिमिअम स्मार्ट टीव्ही आहे. टीव्हीची विक्री थंडावलेली आहे. यामुळे कंपनीने ही ऑफर आणली आहे. महत्वाचे म्हणजे कंपनीने ही ऑफर सध्या चीनमध्ये आणली आहे. चीनमध्ये या टीव्हीची किंमत 6,999 युआन म्हणजेच 75000 रुपये आहे. हा ६५ इंचाचा टीव्ही TV Xiao AI व्हॉईस असिस्टंटसोबत येतो. शिवाय या टीव्हीला स्मार्ट होम प्रॉडक्ट्सही कनेक्ट करता येतात. 

शाओमीकडे मोठ्या स्क्रीनचे आणखी दोन टीव्ही आहेत. नुकत्याच झालेल्या एमआय फॅन फेस्टव्हलमध्ये हे लाँच करण्यात आले होते. ७५ इंचाचा फुल स्क्रीन TV Pro आणि Mi TV 4A चा नवीन ६० इंचाचे मॉडेल लाँच केले होते. TV Pro हा शाओमीचा सर्वात मोठा टीव्ही आहे. याशिवाय ४५, ५५ आणि ६५ इंचाचे टीव्ही ही कंपनीने लाँच केले आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus वाईन शॉप नाही, मालमत्ता विक्रीतून घसघशीत महसूल; पुण्यातील उद्योजकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा

CoronaVirus लॉकडाऊनमध्ये भारतासारखीच सूट दिली; 'या' देशांमध्ये कोरोनाचा धोका वाढला

कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दाराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट

IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...

 

 

टॅग्स :xiaomiशाओमीchinaचीन