शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Redmi Note 6 Pro स्मार्टफोनवर मिळतोय 6,100 रुपयांपर्यंत डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 19:56 IST

Redmi कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी Redmi Note  6 Pro स्मार्टफोन लाँच केला होता. लाँचिंगदरम्यान या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी होती. मात्र आता या किंमतीत घट करण्यात आली आहे.   

नवी दिल्ली : Xiaomi कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वी Redmi Note  6 Pro स्मार्टफोन लाँच केला होता. लाँचिंगदरम्यान या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी होती. मात्र आता या किंमतीत घट करण्यात आली आहे.   

Redmi Note  6 Pro स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आता फ्लिपकार्टवर 13,999 रुपयांना मिळत आहे. मात्र, या पेक्षाही तुम्हाला स्वस्त खरेदी करायचा असेल तर Flipkart Mobile Bonanza सेलमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करु शकता. 

Flipkart Mobile Bonanza सेलमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास दहा टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. या डिस्काउंटची मर्यादा 1,500 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे Redmi Note  6 Pro स्मार्टफोन 12,499 रुपयांना ग्राहक खरेदी करु शकणार आहेत. याशिवाय एक्स्चेंज ऑफरमध्ये सुद्धा सवलत मिळवू शकता.  

Redmi Note  6 Pro  स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन...- 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी -  क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर - 4,000mAh क्षमतेची बॅटरी-  6.26 इंचाचा फूल एचडी स्क्रीन- स्क्रीन टू बॉडी रेश्यो 86%   

टॅग्स :xiaomiशाओमीFlipkartफ्लिपकार्ट