शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

15 हजारांच्या आत शानदार Xiaomi फोन लाँच; 5,000mAh Battery आणि 50MP Camera 

By सिद्धेश जाधव | Updated: March 2, 2022 12:18 IST

Redmi Note 11E Price: Redmi Note 11E स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 6GB RAM, 50MP कॅमेरा आणि 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे.

Xiaomi नं आपल्या रेडमी नोट 11 सीरीजचा विस्तार काही अजून थांबवला नाही. आतापर्यंत या सीरिजमध्ये Redmi Note 11, Redmi Note 11 Pro, Redmi Note 11S 4G आणि Redmi Note 11S 5G असे स्मार्टफोन बाजारात आले आहेत. त्यात आता कंपनीनं Redmi Note 11E आणि Redmi Note 11E Pro ची भर टाकली आहे. या लेखात आपण Redmi Note 11E ची माहिती घेणार आहोत.  

Redmi Note 11E चे स्पेसिफिकेशन्स 

हा फोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह बाजारात आला आहे. हा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात अँड्रॉइड आधारित मीयुआय दिला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा डिमेनसिटी 700 चिपसेट मिळतो. सोबत ग्राफिक्ससाठी एआरएम माली जी57 एमसी2 जीपीयूची जोड देण्यात आली आहे. हा फोन 6 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 128 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. 

Redmi Note 11E च्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरसह देण्यात आला आहे. या नवीन रेडमी नोटच्या फ्रंटला 5 मेगापिक्सलच्या सेल्फी शुटर आहे. पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 11ई मध्ये 10वॉट चार्जिंग सपोर्टसह 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. 

Redmi Note 11E ची किंमत 

रेडमी नोट 11ई सध्या चीनमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये आला आहे. या फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1199 युआन (जवळपास 14,300 रुपये) आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसाठी 1699 युआन (जवळपास 15,500 रुपये) मोजावे लागतील.  

हे देखील वाचा:

 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान