शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शाओमीचा रेडमी नोट 5, रेडमी नोट 5 प्रो भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत व फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 13:43 IST

शाओमी कंपनीने रेडमी नोट 5, रेटमी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

नवी दिल्ली- शाओमी कंपनीने रेडमी नोट 5, रेटमी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात या फोनचं अनावरण करण्यात आलं. शाओमीचा 3 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज असलेला रेडमी नोट 5 ग्राहकांना  9,999 रूपयांना उपलब्ध आहे. तर 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजचा फोन ग्राहकांना 11,999 रूपयांना मिळणार आहे. रोज गोल्ड, गोल्ड, ब्लू व ब्लॅक अशा चार रंगामध्ये हे फोन उपलब्ध आहेत. 

रेडमी नोट 5मध्ये 5.99 इंच आकारमानाचा व 18 बाय 9 पिक्सल्स (एचडी प्लस) क्षमतेचा डिस्प्ले आहे. मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आहे.. या मॉडेलमध्ये 3 आणि 4 जीबी रॅमचे पर्याय आहेत .  यातील रेडमी नोट 5 या मॉडेलमध्ये 12 व 5 मेगापिक्सल्सचे कॅमेरे तर 4000 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे फ्रंट फ्रॅशही आहे. 

शाओमीने रेडमी नोट 5 प्रो या मोबाइलचंही अनावरण केलं. रेडमी नोट 5 प्रोच्या 4 जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत 13 हजार 999 आहे. तर 6 जीबी रॅम असणारा फोन 16 हजार 999 रूपयांना मिळतो आहे. रेडमी नोट 5 प्रमाणे रेडमी नोट 5 प्रो या फोनलाही फुल स्क्रीन डिस्प्ले आहे. या मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर बसविण्याक आला आहे. मोबाइलला 12 व 5 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा तर 20 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल