शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

काय सांगता! 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर 18 हजारांची सूट; फक्त काही दिवस मिळणार ऑफर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 19:08 IST

Xiaomi 11i 5G स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 8GB RAM, 5160mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे.

Xiaomi 11i 5G स्मार्टफोन खूप स्वस्तात विकला जात आहे. हा फोन 108MP कॅमेरा, 8GB RAM, 5160mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे. सध्या हा फोन Flipkart वरून बंपर डिस्काउंटसह विकत घेता येईल. चला जाणून घेऊया शाओमीच्या या जबरदस्त स्मार्टफोनची किंमत, ऑफर आणि स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi 11i 5G किंमत आणि ऑफर  

Xiaomi 11i 5G च्या बेस व्हेरिएंटची किंमत 24999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवरून हा डिवाइस ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच तुम्ही जुना फोन एक्सचेंज करून आणखी बचत करू शकता. फ्लिपकार्ट 16000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देत आहे. 

Xiaomi 11i 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स  

शाओमी 11आय 5जी मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 1200निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड मीयुआय 3.0 वर चालतो. तसेच मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि माली जी68 जीपीयू प्रोसेसिंगची जबाबदारी सांभाळतात. सोबत LPDDR4x RAM आणि UFS2.2 स्टोरेज देण्यात आली आहे.  

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा सॅमसंग एचएम2 सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सीरिजची सर्वात मोठी खासियत बॅटरी सेगमेंट आहे. तसेच Xiaomi 11i स्मार्टफोनमध्ये 5,160एमएएच बॅटरी 67वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.   

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान