शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Windows 11 आज होणार लाँच; इथे बघा थेट प्रक्षेपण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 19:15 IST

Windows 11 Launch: एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून Microsoft Windows 11 लाँच केली जाईल, हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 वाजता सुरु होईल.  

आज Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम लाँच केली जाईल. Microsoft ने आपल्या नव्या ऑपरेटिंग सिस्टमच्या लाँचसाठी एका ऑनलाईन लाँच लाइवस्ट्रीमचे आयोजन केले आहे. 2015 मध्ये लाँच केलेल्या Windows 10 नंतर प्रथमच कंपनी नवीन ऑपरेटिंग सिस्टम लाँच करत आहे. काही दिवसांपूर्वी लीक झालेल्या ओएसच्या बिल्ड मधून समजले आहे कि विंडोज 11 मध्ये पूर्णपणे नवीन इंटरफेस आणि अ‍ॅनिमेशन इफेक्ट्स असतील.  

Windows 11 लाँच इव्हेंट  

Microsoft Windows 11 चा लाँच आज 11am ET म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 8:30pm वाजता सुरु सुरु होईल. या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण ऑनलाइन केले जाईल, जे तुम्ही विंडोज इव्हेंट वेबपेजच्या माध्यमातून बघू शकता.  

Windows 7 आणि  Windows 8.1 युजर्सना मोफत मिळू शकतो अपग्रेड  

लीक झालेल्या Windows 11 ची बिल्डमध्ये कॉन्फिगरेशन कीज दिसल्या होत्या. या कीजमध्ये Windows 7 आणि Windows 8.1 चे टाइटल आहेत. यावरून असा अंदाज लावला जात आहे कि, माइक्रोसॉफ्ट जुन्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टमच्या युजर्सना मोफत अपग्रेड देऊन विंडोज 11 वर घेऊन येणार आहे.   

असेच काहीसे मायक्रोसॉफ्टने Windows 10 च्या वेळी देखील केले होते. तेव्हा सुरु करण्यात आलेल्या अपग्रेड प्रोग्रॅमअंतर्गत कंपनीने Windows 7 आणि Windows 8 युजर्सना मोफत Windows 10 चा अपग्रेड दिला होता. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने Windows 7 साठी सपोर्ट देणे बंद केले होते.   

आज लाँच होणाऱ्या Windows 11 ऑपरेटिंग सिस्टममध्ये नवीन स्टार्ट मेन्यू देण्यात येईल आणि असेच अनेक बदल दिसतील जे Windows 10 पेक्षा वेगेळे असतील. लाँच झाल्यानंतर त्वरित हि सिस्टम जुन्या युजर्ससाठी उपलब्ध होईल कि नाही याबाबत मात्र अजूनतरी माहिती मिळाली नाही.   

टॅग्स :laptopलॅपटॉप