शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे व्हॉट्सॲप बंद हाेणार का?; ४७ लाख युझर्सचे WhatsApp बॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 07:55 IST

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सॲपने एक मोठा बदल केला आहे. आता वापरकर्ते एकाच वेळी चार फोनमध्ये एकच खाते (लॉग-इन) वापरू शकतील.

नवी दिल्ली - युझर्सच्या तक्रारी आणि नियमांच्या आधारे व्हॉट्सॲपने मार्च २०२३ मध्ये भारतातील ४७ लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. व्हॉट्सॲपच्या मासिक अहवालानुसार, कंपनीने १ मार्च ते ३१ मार्च २०२३ दरम्यान ४७,१५,९०६ वापरकर्त्यांच्या खात्यांवर बंदी घातली आहे.

बंदी का घातली ? भारतीय कायदा आणि व्हॉट्सॲपच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या खात्यांवर बंदी घातली आहे.    

४,७२० तक्रारी व्हॉट्सॲपकडे प्राप्त झाल्या होत्या.

४,३१६ तक्रारींमध्ये खाते बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. 

५८५ तक्रारींवर व्हॉट्सॲपने कारवाई केली आहे. हे प्रमाण अतिशय कमी असल्याचे समोर आले आहे.

का होते कारवाई? कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्याने त्याच्या व्हॉट्सॲपवर बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारा, धमकावणारा किंवा त्रास देणारा, द्वेष पसरवणारा किंवा भडकावणारा मजकूर शेअर केला तर त्याच्या खात्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, जर एखाद्या वापरकर्त्याने कंपनीच्या नियम व अटींचे उल्लंघन केले तर खातेदेखील बॅन केले जाऊ शकते.

व्हॉट्सॲपचे एकच खाते चार मोबाइलवरगेल्या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सॲपने एक मोठा बदल केला आहे. आता वापरकर्ते एकाच वेळी चार फोनमध्ये एकच खाते (लॉग-इन) वापरू शकतील. आता हे वैशिष्ट्य ४ फोनसाठीही उपलब्ध असेल. हे फिचर काही आठवड्यांत सर्व वापरकर्त्यांना वापरता येणार आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप