शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे Gmail खाते बंद होणार? लाखो वापरकर्त्यांना धक्का बसणार, Google ने दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 13:07 IST

काही दिवसापूर्वी Gmail सेवा बंद होणार असल्याची बातमी व्हायरल झाली होती. यावर आता गुगलने स्पष्टीकरण दिले आहे.

 Google नेहमी नवनवीन बदल करत असते. काही दिवसापूर्वी Google ने अमेरिकेत आपली GPay सेवा बंद करणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, Gmail बाबतही मोठी माहिती समोर आली आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, गुगल आर्थिक तोट्यामुळे अनेक मोठी पावले उचलत आहे. या पार्श्वभूमीवर Gmail सेवा बंद करणार असल्याची माहिती समोर आली होती.

मोठा दावा! चिनी हॅकर्सनी पीएमओचा डेटा चोरला; ईपीएफओ, रिलायन्स, एअर इंडियावरही हल्ले...

याबाबत बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. दरम्यान, आता यावर गुगलने स्पष्टीकरण दिले आहे. Google एका निवेदनात सांगितले की, 'Gmail सेवा बंद होणार नाही, त्याची सेवा सुरूच राहणार आहे. वापरकर्त्यांना अजिबात काळजी करण्याची गरज नाही, असं यात म्हटले आहे.

जगभरात १८० कोटींहून अधिकजण  Gmail वापरतात. याशिवाय, ही सर्वात लोकप्रिय ई-मेल प्रणाली देखील आहे. जीमेल सेवा बंद झाल्याची बातमी व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. जीमेल सेवा बंद होणार असल्याची बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे गुगनले सांगितले आहे.

टॅग्स :googleगुगल