शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp चे नवे फीचर, फॉरवर्ड केलेले मेसेज समजणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 17:52 IST

सोशल मीडियामधील व्हॉट्सअॅप हे बहुपयोगी माध्यम बनले आहे. अगदी छोट्या मोठ्या माहितीपासून ते कागदपत्रे, छायाचित्रे, व्हिडिओ पाठवण्यासाठी मोबाइलमधील व्हॉट्सअॅपचा सर्रास वापर केला जाते.

नवी दिल्ली : सोशल मीडियामधील व्हॉट्सअॅप हे बहुपयोगी माध्यम बनले आहे. अगदी छोट्या मोठ्या माहितीपासून ते कागदपत्रे, छायाचित्रे, व्हिडिओ पाठवण्यासाठी मोबाइलमधील व्हॉट्सअॅपचा सर्रास वापर केला जाते. मात्र, आता व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीने पाठविले मेसेज त्याने लिहिलेला आहे की फॉरवर्ड केलेला आहे, याची शहानिशा होणार आहे. या नवीन फीचरचा उपयोग ग्रृप चॅटिंग आणि एक-एकेकांशी चॅट करण्यास मदत होणार आहे.  

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक खोट्या बातम्या पसरत असल्याने याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, व्हॉट्सअॅप या नव्या फिचरमधून अफवा पसरवणाऱ्यांनाही आळा बसणार असल्याचे समजते. दरम्यान, व्हॉट्सअॅपने फेक न्यूजसंदर्भात भारतीय युजर्ससाठी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकाद्वारे 10 प्रमुख मुद्द्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन भारतीय व्हॉट्सअॅप युजर्संना करण्यात आले आहे. फेक न्यूज आणि अफवांपासून बचाव करण्यासाठी व्हॉट्सअॅपने अभ्यासाअंती हे निवेदन दिले.

व्हॉट्सअॅपने सूचवलेले मुद्दे1- फॉरवर्ड केलेला मेसेजपासून सावधान राहा. 2- केवळ अशाच माहितीवर प्रश्न विचारा, जो तुम्हाल सतावत आहे. 3- ज्या माहितीवर विश्वास ठेवणे अवघड वाटते, त्याबाबत खात्री करुन घ्या. 4- जे मेसेज दैनंदिन मेसेजेसपेक्षा काहीतरी विचित्र वाटतात, त्यापासून सावधान. 5- व्हॉट्सअॅपवर आलेल्या छायाचित्रांना काळजीपूर्वक पाहा. 6- मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्ली करुन त्याची खात्री करा. .7- इतर माहिती स्त्रोतांचा वापर करा. 8- विचार करुनच माहिती पुढे फॉरवर्ड करा. 9- सातत्याने चुकीची माहिती किंवा अफवा एखाद्या नंबरवरुन येत असल्यास तो नंबर ब्लॉक करा.  10- खोट्या बातम्या नेहमीच पसरल्या जातात, याबाबत सतर्क राहा.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपSocial Mediaसोशल मीडिया