शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

43 स्मार्टफोन मॉडेल्सवर WhatsApp होणार बंद; तुमचा फोन तर नाही ना यादीत?

By सिद्धेश जाधव | Updated: September 4, 2021 18:39 IST

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅपने यावर्षी अनेक नवीन फीचर्स अ‍ॅपमध्ये जोडले आहेत. अ‍ॅप सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने जुन्या स्मार्टफोन्सचा निरोप घेण्याचे ठरवले आहे.

1 नोव्हेंबर पासून WhatsApp काही जुन्या स्मार्टफोनचा सपोर्ट बंद करणार आहे. या इन्स्टंट मेसेंजरद्वारे वेळोवेळी जुन्या डिव्हाइसेसचा सपोर्ट काढून घेतला जातो. आता पुढील दोन महिन्यात आणखीन 43 जुन्या स्मार्टफोन मॉडेल्सचा या यादीत समावेश करण्यात येईल. व्हॉट्सअ‍ॅपने यावर्षी अनेक नवीन फीचर्स अ‍ॅपमध्ये जोडले आहेत. अ‍ॅप सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने जुन्या स्मार्टफोन्सचा निरोप घेण्याचे ठरवले आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.  

कोणत्या फोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार? 

व्हॉट्सअ‍ॅपच्या FAQ पेजनुसार अ‍ॅप पुढील स्मार्टफोन्सवर चालेल: 

अँड्रॉइड ओएस 4.1 आणि त्यानंतरचे स्मार्टफोन्स  

iOS 10 आणि त्यानंतरचे आयफोन्स  

काही निवडक KaiOS 2.5.1 आणि त्यानंतरचे स्मार्टफोन्स, ज्यात JioPhone आणि JioPhone 2 चा समावेश आहे.  

43 डिवाइस ज्यांच्यावर WhatsApp वापरता येणार नाही 

जर तुमचा फोन या यादीत असेल तर तुम्हाला 1 नोव्हेंबरपासून वापरता येणार नाही: 

Apple 

iPhone SE, 6S and 6S Plus. 

Samsung 

Samsung Galaxy Trend Lite, Galaxy Trend II, Galaxy SII, Galaxy S3 mini, Galaxy Xcover 2, Galaxy Core आणि Galaxy Ace 2. 

LG 

LG Lucid 2, Optimus F7, Optimus F5, Optimus L3 II Dual, Optimus F5, Optimus L5, Optimus L5 II, Optimus L5 Dual, Optimus L3 II, Optimus L7, Optimus L7 II Dual, Optimus L7 II, Optimus F6, Enact , Optimus L4 II Dual, Optimus F3, Optimus L4 II, Optimus L2 II, Optimus Nitro HD and 4X HD आणि Optimus F3Q. 

ZTE 

ZTE Grand S Flex, ZTE V956, Grand X Quad V987 and Grand Memo. 

Huawei 

Huawei Ascend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, Ascend P1 S, and Ascend D2. 

Sony 

Sony Xperia Miro, Sony Xperia Neo L, Xperia Arc S. 

इतर 

Alcatel One Touch Evo 7, Archos 53 Platinum, HTC Desire 500, Caterpillar Cat B15, Wiko Cink Five, Wiko Darknight, Lenovo A820, UMi X2, Faea F1 आणि THL W8. 

फोन या यादीत असेल तर काय करायचे? 

तुमचा फोन या यादीत असेल तर तुम्हाला काही केल्या या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही. एखादा नवीन स्मार्टफोन घेणे योग्य ठरेल. एकदा का व्हॉट्सअ‍ॅपने सपोर्ट बंद केला तर तुमची चॅट हिस्ट्री देखील तुम्हाला वापरता येणार नाही, अशी माहिती WhatsApp FAQ पेजवर आहे. परंतु तुम्ही ईमेल अटॅचमेंटद्वारे हिस्ट्री एक्स्पोर्ट करू शकता.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडApple Incअॅपलsamsungसॅमसंग