शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp चं जबरदस्त फिचर! आता स्वत:लाही मेसेज करता येणार, नेमकं काय आहे जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 19:18 IST

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक फिचर्स मिळतात. यात मेसेजिंग, कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि मीडिया फाइल सेंड करण्याचंही फिचर मिळतं.

नवी दिल्ली-

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक फिचर्स मिळतात. यात मेसेजिंग, कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि मीडिया फाइल सेंड करण्याचंही फिचर मिळतं. यासोबतच दर दिवशी कोणतं तरी नवं फिचर व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युझर्सना देण्याचा प्रयत्न करत असतं. डेवलपर्सनं आता व्हॉट्सअ‍ॅपवर एक असं फीचर आणलं आहे की ज्याची आतुरतेनं लोक वाट पाहात होते. खरंतर विविध ट्रिक्सचा वापर करुन युझर्स या फिचरचा वापर करत होतेच. पण आता व्हॉट्सअ‍ॅपनंही हे फिचर हायलाइट केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप आता मेसेज युवरसेल्फ (Message Yourself) हे फिचर आणणार आहे. 

बिटा युझर्सना मिळतंय Message Yourself फिचरमेसेज युवरसेल्फ फिचरच्या मदतीनं यूझर्स स्वत:ला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करु शकणार आहेत. हे फिचर अनेक गोष्टींमध्ये युझरच्या कामी येणार आहे. सध्या हे फिचर बिटा व्हर्जनमध्ये असून ते अँड्रॉइड बिटा व्हर्जन २.२२.२३.२ वर दिसून आलं आहे. हे फिचर सध्या काही बिटा टेस्टर्सच्या वापरासाठी दिलं गेलं आहे. महत्वाची बाब म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही स्वत:ला मेसेज करण्याची सुविधा याआधी देखील होती. आता तिच सुविधा पुन्हा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पण यात एक अपडेट देण्यात येणार आहे. 

आता तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर व्हॉट्सअ‍ॅपवर दिसेल. पण WhatsApp आता तुमचं पर्सनल चॅट देखील हायलाइट करणार आहे. WABetaInfo नं याचा एक स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये मेसेज युवरसेल्फला हायलाइट केल्याचं दिसून येतं. सर्व युझर्ससाठी हे फिचर केव्हा लाइव्ह होणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. WhatsApp वर आणखी काही फिचर्स लवकरच येणार आहेत. त्यांचंही बिटा व्हर्जन समोर आलं आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप