शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp मध्ये आता ट्विटर स्पेससारखं फिचर येणार; असं करा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 11:17 IST

WhatsApp नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवे फिचर लाँच करत असते.

व्हॉट्स अ‍ॅप नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन फिचर लाँच करत असते. आता आणखी एक फिचर सुरू केलं आहे, व्हॉट्स अ‍ॅप वापरकर्त्यांना ट्विटरसारखीच स्पेस घेता येणार आहे. ३२ वापरकर्ते एकत्रित ऑडियो सेशन घेऊ शकतात. याअगोदर कंपनीने व्हिडीओ फिचर सुरू केलं होतं, पण वापरकर्ते हे फिचर वापरत असताना कॅमेरा बंद ठेवत होते. यात फसवणुकीच्या घटनाही समोर आल्या होत्या. 

सावधान! व्हॉट्स अ‍ॅपमध्ये मोठा बग, कोणाचेही स्टेट्स गुपचूप पाहिले जाऊ शकते

व्हॉट्स अ‍ॅपच्या बीट व्हर्जनमध्ये आता नवे फिचर लाँच झाले आहे. यात एकाचवेळी ३२ वापरकर्ते लाईव्ह सेशनमध्ये जॉईन होऊ शकतात. बीटा व्हर्जन 2.23.16.19 यावर अनेक वापरकर्त्यांना हे फिचर मिळाले आहे. यावरुन ऑडियो सेशनचे आयोजन करता येऊ शकते. 

ज्या वापरकर्त्यांना WhatsApp चे नवीन फिचर फीचर मिळाले आहे त्यांना ग्रुप चॅटमध्ये वेव्हफॉर्म आयकॉन आयकॉन मिळेल. जर तुम्हाला त्याचे अपडेट मिळाले असेल आणि ते त्या ग्रुपशी कंपेटेबल असेल तरच हे चिन्ह दिसेल.

वेव्ह आयकॉनवर क्लिक करून वापरकर्ते सहजपणे ग्रुप कॉल सेशन आयोजित करू शकतात. या सेशनमध्ये जास्तीत जास्त ३२ वापरकर्ते जॉईन होई शकतात. इतर ग्रुपप्रमाणे, या फिचरमुळे ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक वापरकर्त्याचा फोन वाजणार नाही. सत्र बंद झाले नसले तरी ते 1 तासानंतर आपोआप बंद होईल.

ऑडियोचे हे फिचर अगोदरपासूनच टेलिग्राममध्ये होतं. टेलिग्रामने व्हाईस ग्रुप चॅट फिचर २०२० या वर्षीच लाँच केले आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप