शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

ग्रुप न करता WhatsAppवर एकाच वेळी 256 जणांना असा करा मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 09:33 IST

WhatsAppवर आता ग्रुप तयार न करता एकाच वेळी तब्बल 256 जणांना मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तींना मेसेज पाठवायचा आहे त्यांचा नंबर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह असणं गरजेचं आहे.

ठळक मुद्दे WhatsApp हे संवाद साधण्याचं लोकप्रिय माध्यम असल्याने त्याचा वापर मोठया प्रमाणावर केला जात आहे. WhatsAppवर आता ग्रुप तयार न करता एकाच वेळी तब्बल 256 जणांना मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. ज्या व्यक्तींना मेसेज पाठवायचा आहे त्यांचा नंबर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह असणं गरजेचं आहे.

नवी दिल्ली - WhatsApp हे संवाद साधण्याचं लोकप्रिय माध्यम असल्याने त्याचा वापर मोठया प्रमाणावर केला जात आहे. WhatsApp वरील चॅटची गंमत वाढवण्यासाठी कंपनी नेहमीच युजर्ससाठी मजेशीर फीचर्स आणत असते. मित्रमैत्रिणी, नातेवाईक, ऑफीस किंवा सोसायटीतील मंडळींशी एकत्रितपणे संवाद साधता यावा यासाठी WhatsApp वर अनेक ग्रुप तयार केले जातात. मात्र प्रत्येकवेळी ग्रुपवरती चॅट करणं आणि सर्वांना रिप्लाय करणं शक्य होतंच असं नाही.

WhatsApp ग्रुपवरील मेसेजचा कधीकधी इतका कंटाळा येतो की आपण तो ग्रुपच डिलीट करतो. WhatsApp वर आता ग्रुप तयार न करता एकाच वेळी तब्बल 256 जणांना मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तींना मेसेज पाठवायचा आहे त्यांचा नंबर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह असणं गरजेचं आहे. ग्रुप तयार न करता 256 जणांना ब्रॉडकास्ट लिस्टच्या मदतीने कसा मेसेज पाठवायचा हे जाणून घेऊया. 

- सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये WhatsApp ओपन करा. 

-  ओपन केल्यावर उजव्या बाजूला तीन डॉटवर क्लिक करा. 

- क्लिक केल्यावर अनेक पर्याय दिसताल. त्यामध्ये New Broadcast या पर्यायवर क्लिक करा. 

- तुम्हाला ज्या लोकांना मेसेज पाठवायचा आहे ते सर्व कॉन्टॅक्ट सिलेक्ट करा. 

- जेव्हा तुमची लिस्ट पूर्ण होईल तेव्हा ग्रीन टीकवर क्लिक करा. 

- संपूर्ण प्रकियेनंतर तुमच्याकडे एक लिस्ट तयार झाली आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही सर्व लोकांना एकाच वेळी हवा तो मेसेज पाठवू शकता. 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान