शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपचा 'टेक्निकल लोच्या'; ऑनलाईन, लास्ट सीन दिसेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 01:25 IST

प्रायव्हसी सेटिंग्समधील लास्ट सीन, ऑनलाईन फिचरवर परिणाम; व्हॉट्स अ‍ॅपमध्ये बग आल्यानं समस्या

ठळक मुद्देव्हॉट्स अ‍ॅपमध्ये तांत्रिक अडचण आल्यानं लास्ट सीन, ऑनलाईन स्टेटस दिसत नाहीव्हॉट्स अ‍ॅपमध्ये बग आल्यानं प्रायव्हसी सेटिंग्स बदलण्यात अडचणभारतासह, अमेरिका, ब्रिटनमधील व्हॉट्स अ‍ॅप वापरकर्त्यांना जाणवतेय समस्या

मुंबई: जगभरात कोट्यवधी वापरकर्ते असलेल्या व्हॉट्स अ‍ॅपमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. व्हॉट्स अ‍ॅपमध्ये बग आल्यानं वापरकर्त्यांना लास्ट सीन, ऑनलाईन दिसत नाहीए. लास्ट सीन, ऑनलाईन दोन्ही फिचर प्रायव्हसी सेटिंगचे भाग आहेत. मात्र व्हॉट्स अ‍ॅपमध्ये आलेल्या बगमुळे सेंटिग्सच बदलता येत नाही. ज्यांनी आधीपासून लास्ट सीनचा पर्याय 'ऑन' ठेवला होता, त्यांनाही लास्ट सीन दिसत नाहीए.व्हॉट्स अ‍ॅपवरील लास्ट सीन बंद झाल्यानं अनेकांनी सेटिंग्समध्ये जाऊन त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सेटिंग्स बदलता येत नसल्याचा अनुभव अनेकांना आला. 'फेल्ड टू अपटेड प्रायव्हसी सेटिंग्स. प्लीज ट्राय अगेन लेटर' असा मेसेज सेंटिग्स बदलताना येत आहे. ही समस्या नेमकी कधीपासून निर्माण झाली आणि ती कधीपर्यंत सोडवली जाईल, याबद्दल अद्याप तरी व्हॉट्स अ‍ॅपनं कोणतीही माहिती दिलेली नाही. 

व्हॉट्स अ‍ॅपमध्ये आलेल्या बगमुळे अ‍ॅप अनइन्स्टॉल केलेल्या किंवा त्यामधून लॉग आऊट केलेल्यांना लॉग इन करताना अडचणी येत असल्याची माहिती व्हॉट्स अ‍ॅप बिटा इन्फोनं दिली. व्हॉट्स अ‍ॅपशी संबंधित अनेक नव्या फिचर्सची माहिती देण्याचं काम ही व्हॉट्स अ‍ॅप बिटा करते. अनेकांनी सोशल मीडियावर लास्ट सीन, ऑनलाईन स्टेटस दिसत नसल्याच्या तक्रारी मांडल्या आहेत. भारतासह, अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये ही समस्या जाणवते आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप