शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp Safety: हॅकरचा महिलेला 15 लाखांचा गंडा, WhatsApp वरुन केली फसवणूक; तुम्ही करू नका अशी चूक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 15:23 IST

WhatsApp Safety: व्हॉट्सअॅप आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. यामुळे आपल्याला बरीच मदत मिळते, पण कधीकधी यातून धोकाही निर्माण होऊ शकतो.

WhatsApp Safety: व्हॉट्सअॅप आपल्यासाठी जेवढ्या सोयींनी परिपूर्ण आहे, तेवढेच त्यातून सातत्याने समोर येत आहेत. व्हॉट्सअॅपमधून हॅकर्सनी युजर्सना फसवून सहज पैसे उकळण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनमधील एका महिलेला हॅकर्सचा चांगलाच फटका बसला. महिलेच्या व्हॉट्सअॅपवर सुमारे £16,000 (15.62 लाख रुपयांहून अधिक) चा घोटाळा करण्यात आला. 

अशी झाली फसवणूकबीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित पॉला बॉटनला एक टेक्स्ट मेसेज आला होता. तिला वाटले की, हा संदेश आपल्या मुलीचा आहे. मेसेजमध्ये, तिने आपल्या आईला जुना फोन नंबर हटवण्यास आणि तिला नवीन नंबर देण्यास सांगितले. पॉलाने सांगितले की, त्यानंतर तिच्या मुलीने तिला काही पैशांचे व्यवहार करण्यास सांगितले. पॉलाने लगेच व्यवहार केला, यानंतर हॅकर्सनी त्याकडून 15.62 लाख रुपये लुटले.

अशा प्रकारे हॅकर्स हल्ला करत आहेतयाशिवाय, अलीकडेच क्लाउडसेकचे सीईओ आणि संस्थापक राहुल सासी यांनी माहिती दिली की, हॅकर्सना आता एक नवीन मार्ग सापडला आहे. याद्वारे ते युझर्सना लाच देत आहेत आणि त्यातून पैसे लुटत आहेत. ही नवीन युक्ती अतिशय सोपी आहे, ज्याद्वारे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक केले जाऊ शकते. यात व्यक्तीला हॅकरकडून कॉल येतो आणि तो युझरला एका विशिष्ट नंबरवर कॉल करण्यास सांगतो. त्या व्यक्तीने तो नंबर डायल केल्यास हॅकर त्याच्या खात्यातून सगळे पैसे काढून घेतात. 

सुरक्षित कसे राहावे1.अज्ञात नंबरवरून येणारे कॉल टाळा.2. तुम्ही अनोळखी नंबरवरून कॉल उचलला तरी त्यावर लगेच विश्वास ठेवू नका.3. कॉल दरम्यान OTP प्राप्त झाल्यास, तो डायल करू नका.4. कोणतेही वैयक्तिक किंवा बँक तपशील शेअर करणे टाळा. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान