शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्याकडून आलेले WhatsApp मेसेज स्वतःच्या नावावर खपवणाऱ्यांची होणार 'पोलखोल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 17:20 IST

मेसेज फॉरवर्ड कराल तर पितळ उघडे पडणार आहे.

मुंबई : सोशल मीडियामधील व्हॉट्सअॅप हे बहुपयोगी माध्यम बनले आहे. अगदी छोट्या मोठ्या माहितीपासून ते कागदपत्रे, छायाचित्रे, व्हिडिओ पाठवण्यासाठी मोबाइलमधील व्हॉट्सअॅपचा सर्रास वापर केला जाते. पण आता दुसऱ्याचे आलेले मेसेज आपल्या नावावर खपवणाऱ्यांनो सावध राहा. कारण व्हॉट्सअॅप एक नवे फिचर घेऊन येत आहे. याद्वारे दुसऱ्यांचा डाटा आपल्या नावावर फॉरवर्ड करणाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे. तुम्ही जर एखादाचा मेसेज स्वत:च्या नावावर फॉरवर्ड केल्यास त्यावर 'Forwarded Message' असा मजकूर लिहून येणार आहे. त्यामुळे हा मेसेज कुणाचा तरी फॉरवर्ड केलाय, हे स्पष्ट होणार आहे. 

 

व्हॉट्सअॅप या नव्या फिचरमधून अफवा पसरवणाऱ्यांनाही धडा शिकवणार आहे. सध्या व्हॉट्सअॅप यावर काम सुरु आहे. याची टेस्ट बिटा वर्जन 2.18.67 वर सुरु आहे. याशिवाय फिचरचा विंडोज व्हॉट्सअॅपमध्येही समावेश करण्यात आला असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. 

सध्या अँड्रॉईड आणि विंडोजच्या बीटा युजर्सना हे फिचर चाचणीसाठी देण्यात आलं आहे. या फिचरनंतर ग्रुपचं डिस्क्रीप्शन बदलणंही शक्य होणार आहे. त्याचं नोटीफिकेशनही व्हाटसअॅप ग्रुपमधील सर्वांना मिळण्याची सुविधा या नव्या फिचरमध्ये देण्यात आली आहे.  जगांमध्ये 1.5 अरब व्हॉट्सअॅप वापरणारे लोक आहेत. त्यामध्ये 20 कोटी भारतात आहेत. जगातील सर्वाधिक व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यात भारत अव्वल आहे. 1.5 अरब यूजर्स दिवसांला 60 अरब मेसेज एकदुसऱ्याला पाठवतात. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप