शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

आता तुमचे WhatsApp दुसरे कोणीही पाहू शकणार नाही, नवीन फीचर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 10:12 IST

व्हॉट्स अ‍ॅपने नुकतेच iOS युजर्ससाठी बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन फीचर लाँच केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्क्रीन लॉक फीचरचे टेस्टिंग सुरू होते.

ठळक मुद्देWhatsAppकडून नवीन फीचर लाँचWhatsAppने स्क्रीन लॉक फीचर केलं लाँच

व्हॉट्स अ‍ॅपने नुकतेच iOS युजर्ससाठी बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन फीचर लाँच केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्क्रीन लॉक फीचरचे टेस्टिंग सुरू होते. जाणून घेऊया हे नवंकोरं फीचर कसं अ‍ॅक्टिव्हेट करायचं आणि कसं वापरायचं?दरम्यान, नोटिफिकेशन्स मिळाल्यानंतरही व्हॉट्स अ‍ॅप मेसेज लॉक असतानाही तुम्ही वाचू शकता आणि अनलॉक न करता तुम्हाला मेसेजचा रिप्लाय देणेही शक्य आहे.  

- अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमध्ये जाऊन WhatsApp सर्च करा- जर तुमच्या फोनमध्ये व्हॉट्स अ‍ॅपचे जुने वर्जन असेल तर, तुम्हाला अपडेटचा पर्याय दिसेल- अपडेटवर क्लिक केल्यानंतर काही युजर्संना iTunes च्या पासवर्डची मागणी केली जाऊ शकते. येथे आवश्यक असलेली माहिती भरावी.  - WhatsAppअपडेट करुन घ्या.  - WhatsApp ओपन करावे आणि सेटिंग्स ऑप्शनमध्ये जावे.- अकाऊंट सेटिंग्समध्ये तुम्हाला Privacy ऑप्शन मिळेल.- Privacy ऑप्शन सिलेक्ट करा, त्यामध्ये सर्वात शेवटी Screen Lockचा ऑप्शन दिसेल.- स्क्रीन लॉक ओपन केल्यानंतर आणखी काही ऑप्शन दिसतील. -  Immediately, After 1 minute आणि 1 Hour, असे ऑप्शन तुम्हाला मिळतील. - येथे आपण फेस आयडी किंवा टच आयडी सिलेक्ट करू शकता. 

- फेस आयडीमध्ये फेस स्कॅन होईल, तर टच आयडीमध्ये फिंगरप्रिंट स्कॅन करुन घ्यायचा. - येथे तुम्ही टाइम सेट करू शकता. म्हणजे जर प्रत्येक वेळेस तुम्हाला अ‍ॅप लॉक ठेवायचा असेल तर Immediately पर्याय सिलेक्ट करावा किंवा एक मिनिट अथवा एक तासाची वेळ सिलेक्ट करावी. हे ऑप्शन्स फोलो केल्यानंतर तुमचे व्हॉट्स अ‍ॅपमध्ये लॉक फीचर झाले आहे. व्हॉट्स अ‍ॅपमध्ये लॉक ऑप्शन नसल्याची तक्रार यापूर्वी अनेक युजर्सकडून करण्यात आली होती. अँड्रॉईडमध्येही लॉकचे फीचर नाहीय, अँड्रॉईडसाठी लॉकचे अनेक अ‍ॅप उपलब्ध आहेत. म्हणूनच कदाचित व्हॉट्स अ‍ॅने सुरुवातीस हे ऑप्शन आयफोन युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान