शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Whatsapp Number Ban: व्हॉट्सॲपने बंद केली ९३ लाख अकाऊंट्स! तुमचेही होऊ शकते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 07:13 IST

वादग्रस्त मजकुरामुळे कारवाई. देशभरात २६ मेपासून नवीन आयटी नियम लागू झाले. या नव्या नियमांनुसार समाजमाध्यम मंचांना दर महिन्याला अनुपालन अहवाल सादर करावा लागतो.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांच्या प्रथम पसंतीच्या असलेल्या व्हॉट्सॲप या समाजमाध्यम मंचाने गेल्या चार महिन्यांत तब्बल ९३ लाख खाती बंद केली आहेत. नवीन आयटी नियमांच्या आधारे ही खाती बंद करण्यात आली असून, बहुतांश खात्यांवर वादग्रस्त मजकूर असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 

देशभरात २६ मेपासून नवीन आयटी नियम लागू झाले. या नव्या नियमांनुसार समाजमाध्यम मंचांना दर महिन्याला अनुपालन अहवाल सादर करावा लागतो. त्यानुसार व्हॉट्सॲपने अलीकडेच यासंदर्भातील अहवाल जारी केला आहे. अहवालातील नोंदीनुसार वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारींवरून एकट्या सप्टेंबर महिन्यात २२ लाख ९ हजार खाती बंद करण्यात आली. जुलैपासून सादर होणाऱ्या मासिक अहवालांनुसार व्हॉट्सॲपने आतापर्यंत ९३ लाख खात्यांवर बंदीची कारवाई केली असल्याचे निदर्शनास आले आहे. 

तक्रारी काय?वादग्रस्त मजकूर लिहिणे, आक्षेपार्ह मजकूर अग्रेषित करणे

वापरकर्त्यांसाठी रिपोर्टची सुविधावापरकर्त्यांचे कोणत्याही खात्याबाबत मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲपने रिपोर्ट हे फीचर कार्यान्वित केले. नव्या आयटी नियमांचे कशा रीतीने पालन केले याबद्दलचा अहवाल समाजमाध्यम कंपन्यांनी दर महिन्याला प्रसिद्ध करावा, असे बंधन केंद्र सरकारने घातले आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप