शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअॅपही हॅक होऊ शकते...कसे वाचाल यापासून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 15:29 IST

इन्स्टंट मॅसेजिंग अॅप म्हणून कमी काळात मोठी प्रसिद्धी मिळविणाऱ्या व्हॉट्सअॅपचे एकट्या भारतातच 20 कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत.

इन्स्टंट मॅसेजिंग अॅप म्हणून कमी काळात मोठी प्रसिद्धी मिळविणाऱ्या व्हॉट्सअॅपचे एकट्या भारतातच 20 कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. यामुळे या वापरकर्त्यांची सुरक्षा हा मोठा मुद्दा बनला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एंड-टू-एंड इनक्रिप्शन सिक्युरिटी वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित ठेवते. मात्र, व्हॉट्सअॅपही हॅक केले जाऊ शकते. हॅकर्सपासून तुमचे व्हॉट्सअॅप कसे सुरक्षित ठेवावे ते पाहा.

व्हॉट्सअॅप वेबचा घ्या आधारव्हॉट्सअॅपच्या वेब पर्यायावर गेल्यास तेथे लॉग आऊटचा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन लॉग आऊट बचनावर क्लिक करावे. यानंतर जेवढ्या ठिकाणी तुमचे व्हॉट्सअॅप खाते सुरु असेल तेथून डिसकनेक्ट होईल.

व्हॉट्सअॅप सपोर्टजर व्हॉट्सअॅपचा अॅक्सेस मिळत नसेल तर support@whatsapp.com वर मेल करून व्हॉट्सअॅपचे अकाऊंट डिअॅक्टीवेट करता येते. यानंतर पुढील 30 दिवस तुम्ही या अकाऊंटचा अॅक्सेस केला नसेल तर ते डिलीट होईल.

व्हॉट्सअॅप हॅक होण्यापासून कसे वाचाल?व्हॉट्सअॅप हॅक होण्यापासून वाचायचे असेल, तर व्हॉट्सअॅप पासवर्ड, पिन किंवा पॅटर्नद्वारे सुरक्षित करावे. तसेच अनोळखी ठिकाणच्या वायफायचा वापर करणेही धोक्याचे आहे. हॅकर्स याद्वारे स्मार्टफोन हॅक करू शकतात. या शिवाय वेगळ्या MAC अॅड्रेसद्वारे व्हॉट्सअॅप संदेश पाहू शकतात.

2 स्टेप व्हेरिफिकेशन फायद्याचेव्हॉट्सअॅपचे हे फिचर आपल्याला जास्त सुरक्षा पुरविली जाते. या द्वारे व्हॉट्सअॅप खाते हॅक होण्यापासून वाचता येते. याद्वारे सेट केलेला पासवर्ड अधून मधून विचारला जातो. तसेच दुसऱ्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप खाते सुरु केल्यासही आधी पासवर्ड टाकावा लागतो. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानWiFiवायफाय