शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर! ...आता WhatsApp वरही रेकॉर्ड करू शकता कॉल; 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 16:01 IST

WhatsApp Call Recording: व्हॉट्सअ‍ॅपवर काही कॉल्स महत्त्वाचे सुद्धा असू शकतात. ज्याला रेकॉर्ड करण्याची गरज असते. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला कॉल कसा रेकॉर्ड करू शकता याबाबत जाणून घेऊया...

नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप्स (Call Recording Apps) वर बंदी घालण्यात आली होती. यामुळे स्मार्टफोन युजर खूपच त्रस्त झाले होते. युजर्स नॉर्मल फोन कॉल्सला रेकॉर्ड करू शकत होते. परंतु, व्हॉट्सअ‍ॅप कॉल्सला रेकॉर्ड करणे खूपच अवघड झाले होते. सध्या चॅटिंग आणि कॉलिंगसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा खूप जास्त वापर केला जातो. आता व्हॉट्सअ‍ॅपवर काही कॉल्स महत्त्वाचे सुद्धा असू शकतात. ज्याला रेकॉर्ड करण्याची गरज असते. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला कॉल कसा रेकॉर्ड करू शकता याबाबत जाणून घेऊया...

या पद्धतीने WhatsApp वर कॉल रेकॉर्डिंग करा

व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी कोणतीही अधिकृत पद्धत नाही किंवा फीचर उपलब्ध नाही. या चॅटिंग प्लॅटफॉर्मवर कॉल्सला रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला एका थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. व्हॉट्सअ‍ॅप कॉलला रेकॉर्ड करण्यासाठी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत परंतु, आम्ही तुम्हाला Call Recorder Cube ACR संबंधी माहिती देत आहोत. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही सहज कॉल्सला रेकॉर्ड करू शकता.

Call Recorder Cube ACR वरून कॉल रेकॉर्ड करण्यासाठी 'या' स्टेप्स करा फॉलो 

Call Recorder Cube ACR वरून कॉल्सला रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्सला फॉलो कराव्या लागतील. - सर्वात आधी Call Recorder Cube ACR हे गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. 

- ज्यावेळी अ‍ॅप तुम्ही स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल कराल तेव्हा फोनच्या सेटिंग्समध्ये जावून अ‍ॅक्सेसेबिलिटी ऑप्शनमध्ये या अ‍ॅपच्या अ‍ॅप कनेक्टरला एनेबल करा. 

- आवश्यक परमिशन दिल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल्सच्या ऑप्शनला ऑन करावे लागेल. 

- सहज तुम्ही आपला व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करू शकता. तसेच तुम्ही ऑटो रेकॉर्डिंग किंवा मॅन्युअल पद्धतीने सुद्धा कॉल्स रेकॉर्ड करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान