शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

खरंच की काय? चुकून झालेली 'ती' चूक लगेचच दुरुस्त होणार; WhatsApp वर नवं Undo बटण येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 17:45 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणून त्यांच चॅटिंग हे अधिक गंमतीशीर करत असतं.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणून त्यांच चॅटिंग हे अधिक गंमतीशीर करत असतं. एका रिपोर्टनुसार, सध्या व्हॉट्सअ‍ॅप हे Undo आणि Redo बटणावर काम करत आहे. म्हणजेच यामध्ये एखाद्या युजरने चुकून एखादं स्टेटस ठेवलं तर ते डिलीट करण्यास मदत होणार आहे. हे बटण प्रामुख्याने Status Sent मेसेजच्या बाजुलाच असल्याने ही प्रक्रिया अगदी झटपट होणार आहे. जर चुकून स्टेटस अपडेट झाले तर ते डिलीट होण्याच्या प्रक्रियेत वेळ जायचा

कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेक लोक ते व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस तेवढ्या वेळात पाहिलेलं असायचं. पण नको असलेल्या पोस्ट व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस डिलीट करता येतील. WABetainfo च्या रिपोर्टनुसार, बीटा टेस्टिंगसाठी व्हॉट्सअ‍ॅप अनडू हा पर्याय रिलीज करण्यात आला आहे. जे उर्वरित युजर्ससाठी लवकरच रोलआउट होऊ शकते. ही स्टेट्स पाठवा बटणाच्या उजव्या बाजूला असेल. व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड बीटा व्हर्जन  2.21.22.6 मध्ये स्टेटस अपडेटसाठी WhatsApp चे Undo बटण उपलब्ध आहे. व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.21.22.5 मधील विशिष्ट बीटा टेस्टरला हे फिचर दिले जात आहे. 

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लवकर डिलीट होण्यास मदत 

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस डिलीट करण्याचा पर्याय आधीच उपलब्ध आहे. पण आचा व्हॉट्सअ‍ॅप अनडू स्टेटस अपडेट आल्याने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लवकर डिलीट होण्यास मदत होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. WhatsApp वर अवघ्या पाच मिनिटांत कर्ज मिळणार आहे. पण हे कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक कर्ज नसून व्यवसाय कर्ज असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, व्यवसाय करणाऱ्या युजर्सना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल.नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) IIFL फायनान्सने WhatsApp द्वारे व्यवसाय करणाऱ्या युजर्सना कर्ज देण्याची ऑफर दिली आहे. एनबीएफसीतर्फे एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले असून त्यामध्ये याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

जबरदस्त! WhatsApp वर आता फक्त 5 मिनिटांत मिळणार 10 लाखांचं कर्ज; जाणून घ्या, नेमकं कसं?

जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला 9019702184 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल. तुम्हाला या नंबरवर हाय मेसेज पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि व्यवसाय यासारखी माहिती विचारली जाईल. भागीदारीशी संबंधित प्रश्नही विचारले जातील. येथे तुम्हाला टर्नओवरची माहिती देखील विचारली जाईल. सर्व माहिती सबमिट केल्यानंतर, बॉट तुम्हाला तुमचा क्रेडिट इतिहास तपासण्यासाठी तपशील देण्यास सांगितले जाईल. IIFL तुमचा क्रेडिट इतिहास OTP द्वारे व्हेरिफाय करेल. त्यानंतर कर्जाची रक्कम, व्याज दर आणि ईएमआयची संपूर्ण माहिती त्यात दिली जाईल. शेवटी तुम्हाला कर्ज मंजूर होण्यापूर्वी तुमच्या पात्रतेनुसार कर्जाची रक्कम निवडण्याची संधी मिळेल. कर्ज घेण्यासाठी, युजर्सला बँक खाते आणि IFSC कोड द्यावा लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुमचे कर्जाचे पैसे तुमच्या बँकेत हस्तांतरित केले जातील. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान