शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

WhatsApp ची भारतात मोठी कारवाई! 23 लाखांहून अधिक अकाऊंटवर बंदी , जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:39 IST

WhatsApp ने देशातील वापरकर्त्यांवर मोठी कारवाई केली आहे, ऑक्टोंबर महिन्यात भारतातील 23 लाख पेक्षा जास्त अकाउंटवर कारवाई केली आहे.

WhatsApp ने देशातील वापरकर्त्यांवर मोठी कारवाई केली आहे, ऑक्टोंबर महिन्यात भारतातील 23 लाख पेक्षा जास्त अकाउंटवर कारवाई केली आहे. देशात नव्या आयटी नियमा आधारीत ही कारवाई करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान, 23,24,000 व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली होती, आणि त्यापैकी 8,11,000 अकाउंट कायमचे बंद करण्यात आली आहेत.

WhatsApp जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. व्हाॉट्स अॅप नेहमी नवे बदल करत असते. गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियासाठी नवीन नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

Indian Railways : आधार कार्डधारकांसाठी खुशखबर, आता ट्रेनमध्ये मिळणार खास सुविधा!

WhatsApp ला ऑक्टोबरमध्ये भारतात 701 तक्रारी मिळाल्या होत्या, यापैकी 34 तक्रारींच्या नोंदी होत्या. आयटी नियम 2021 नुसार, ऑक्टोबर 2022 महिन्यासाठी व्हॉट्सअॅपने अहवाल प्रकाशित केला आहे. यानुसार व्हॉट्सअॅपने ऑक्टोबर महिन्यात 2.3 मिलियन पेक्षा जास्त अकाउंटवर बंदी घातली.

व्हॉट्सअॅपने सप्टेंबर महिन्यातही ही कारवाई केली होती. सप्टेंबर महिन्यात 26.85 लाखपेक्षा अधिक अकाउंटवर बंदी घालण्यात आली होती. तसेच कंपनीने ऑगस्ट महिन्यात 23.28 लाखपेंक्षा अधिक अकाउंटवर बंदी घातली. 

नव्या आयटी नियमानुसार 5 मिलियन पेक्षा जास्त वापरकर्ते असलेल्या प्रमुख डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मंना महिन्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. दरम्यान, खुल्या, सुरक्षित, विश्वासार्ह इंटरनेटच्या दिशेने वाटचाल करताना, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने 'डिजिटल नागरिकांच्या' अधिकारांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने काही सुधारणा अधिसूचित केल्या आहेत.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया