शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

व्हॉट्सअ‍ॅपची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; 'या' कारणामुळे 30 लाख भारतीय अकॉउंटसवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 12:34 IST

WhatsApp banned Indian accounts: सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला कम्प्लयांस रिपोर्ट प्रसिद्ध करावा लागतो, त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅपने आपला रिपोर्ट प्रकाशित केला आहे.   

WhatsApp ने जून ते जुलैच्या कालावधीत 30 लाखांपेक्षा जास्त भारतीय युजर्सचे अकॉउंट बॅन केले आहेत. ही माहिती कंपनीच्या कम्प्लयांस रिपोर्टमधून समोर आली आहे. ही बंदी अपायकारक वागणुकीमुळे आणल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजरने दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन माहिती आणि तंत्रज्ञान नियमावली लागू झाली आहे त्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला कम्प्लयांस रिपोर्ट प्रसिद्ध करावा लागतो, त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅपने आपला रिपोर्ट प्रकाशित केला आहे.   

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या नियमावली अंतगर्त एकूण 30,27,000 अकॉउंट्स दीड महिन्यात बॅन केले आहेत. 16 जून पासून 31 जुलै दरम्यान ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी 15 मे ते 15 जून दरम्यान 20 लाख भारतीय अकॉउंट बॅन करण्यात आले होते.  

अशाप्रकारे करा व्हॉट्सअ‍ॅप संबंधित तक्रार  

व्हॉट्सअ‍ॅपने Paresh B Lal यांची भारतातील Grievance officer म्हणून नेमणूक केली आहे. जून व जुलै दरम्यान 594 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरील एखाद्या मेसेज, मीडिया फाईल किंवा व्यक्तीमुळे त्रास हो असेल तर तुम्ही WhatsApp Grievance officer ला कळवू शकता. यासाठी तुम्ही grievance_officer_wa@support.whatsapp.com वर Email करू शकता किंवा 1800-212-8552 या अधिकृत फोन नंबरवर कॉल करू शकता. तसेच Post Box No. 56. Road No. 1, Banjara Hills. Hyderabad – 500 034. Telangana, India या पत्त्यावर तुम्ही पत्र देखील पाठवू शकता.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप