शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जंगली रमी कशामुळे ठरतो डिजिटल रमीमध्ये लिडर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 14:52 IST

भारतात अशा अनेक पारंपारिक गोष्टी आहेत, ज्या वर्षानुवर्षे तशाच जपल्या आहेत. रमी हे त्या वेगवेगळ्या गोष्टींमधीलच एक उदाहरण सांगता येईल.

ठळक मुद्देऑनलाइन रमीमध्ये अधिक रोमांच, उत्सुकता आहे.जंगली रमी हा गेल्याकाही वर्षात उत्तम रमी ब्रॅन्ड म्हणून ऑनलाइन विश्वात वाढत आहे.

भारतात अशा अनेक पारंपारिक गोष्टी आहेत, ज्या वर्षानुवर्षे तशाच जपल्या आहेत. रमी हे त्या वेगवेगळ्या गोष्टींमधीलच एक उदाहरण सांगता येईल. कौंटुंबिक कार्यक्रम असो, उत्साव असो वा लोक एकत्र येण्याचं कोणतंही कारण असो रमी खेळला जातो. मनोरंजनासोबतच रमी हा खेळ वेळ घालवण्याचं मित्रांमधील आणि परिवारांमधील सर्वात लोकप्रिय माध्यम आहे यात शंकाच नाही. त्यामुळे काही वर्षांपूर्वी जेव्हा रमी हा खेळ ऑनालाइन उपलब्ध झाला तेव्हा भारतीय समाजात किंवा रमीच्या चाहत्यांमध्ये कमालीचा आनंद झाला. यात जराही शंका नाही की, ऑनलाइन रमी खेळण्यात तितकाच आनंद देणारा आहे. जितका पत्त्यासोबत खेळताना मिळतो. उलट ऑनलाइन रमीमध्ये अधिक रोमांच, उत्सुकता आहे. पण हा गेम पुरवणारी संस्था इथे महत्त्वाची ठरते. 

जंगली रमी हा गेल्याकाही वर्षात उत्तम रमी ब्रॅन्ड म्हणून ऑनलाइन विश्वात वाढत आहे. जंगली रमीच्या सेवा, फीचर्समधून तसेच वेगवेगळ्या ऑफर्समधून महत्त्वपूर्ण फायदा आणि उत्तम मनोरंजन होतं. जंगली रमी प्लॅटफॉर्म खेळणाऱ्या व्यक्तीला रमीच्या अशा विश्वात घेऊन जातं, जिथे त्यांना त्यांचे स्कील्स दाखवण्याची आणि जिंकण्यासाठी खेळण्याची संधी मिळते. इतकंच नाही तर खेळणारे लोक त्यांचे स्कील्स दाखवून भरघोस पैसाही कमावू शकतात. जंगली रमीचा फायदा काय आहे हे खालीलप्रमाणे सांगता येईल.

उत्तम सुविधा आणि रमीचा परिपूर्ण अनुभव

फार जास्त लोकांना कॅश रमी खेळण्याची संधी नेहमी मिळत नाही. पण जंगली रमीने अनेकांची ही अडचण स्टाइलने दूर केली आहे. लोक ऑनलाइन जंगली रमीवर जाऊन कोणतेही रमी गेम खेळू शकतात. त्यांना वाट्टेल त्या स्टाइलने ते खेळू शकतात हा महत्त्वाचा मुद्दा. हा गेम इंटरनेटशी जोडलेल्या सर्वच प्लॅटफॉर्मवर आता उपलब्ध आहे. त्यामुळे सहजपणे लोक हा गेम खेळू शकतात. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार लोड न येता लोक त्यांच्या डिवाइसवर हा गेम खेळू शकतात.  

पूर्णपणे सुरक्षित आणि भुरळ पाडणारं प्लॅटफॉर्म

जंगली रमी प्लॅटफॉर्मला भेट दिल्यावर डिझाइन आणि एकंदर सुविधा पाहून तुम्ही मोहीत व्हाल. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आणि तुमच्या डेटासाठी फार सुरक्षित आहे. तुमचा तुमच्या यूजर डेटावर, अकाऊंट डिटेल्सवर, तुमच्या पैशांवर, खेळावर आणि सर्वच गोष्टींवर कंट्रोल असणार आहे. तुमचा डेटा लिक होऊ नये म्हणूण जंगली रमीवर फूल-प्रूफ सिक्युरिटी सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. केवळ तुम्हीच तुमच्या अकाऊंटमधून ट्रान्झॅक्शन करू शकता. 

वेगळेपण....

तुम्हाला हे माहीत असायला हवं की, कोणताही कार्ड गेम हा जगभरात एकसारखा खेळला जात नाही. म्हणजेच कोणत्याही कार्ड गेमचं जगभरात केवळ एकच व्हर्जन नाहीये. हे रमीबाबतही लागू पडतं. रमी गेम खेळण्याचे वेगवेगळे व्हर्जन आहेत. लोकांना जे आवडतात त्यानुसार ते खेळतात. याचा अर्थ हा नाही की, एकाचप्रकारे रमी खेळावा. अनेकांना वेगवेगळ्याप्रकारे हा खेळ खेळण्यातही आनंद मिळत असतो. जंगली रमी नेमकं हेच करतो. जंगली रमीमध्ये तुम्ही 13 कार्ड रमी, 21 कार्ड रमी, पॉइंट रमी, डील्स रमी, पूल रमी आणि रमी टूर्नामेंटसारख्या वेगवेगळ्या प्रकारे आणि 2D आणि 3D टेबल्समध्ये खेळू शकता. 

एकंदर काय?

जसं की, लोकांना वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाइन रमी खेळायला आवडतं. ते जंगली रमीकडून केवळ दिलंच जात नाहीये तर हे खेळ तुम्हाला 2D आणि 3D टेबल्स थीममध्ये खेळता येणार आहेत. त्यामुळेच जंगली रमी हा लोकांचा फेव्हरेट रमी गेमिंग प्लॅटफॉर्म झाला आहे. तसेच तुम्ही या प्लॅटफॉर्मवर टुर्नांमेंट खेळून रोख रक्कम जिंकू शकता. जंगली रमीचे हेच वेगळे फीचर्स आणि आकर्षक ऑफर्स जंगली रमी प्लॅटफॉर्मला ऑनलाइन रमी गेमिंग प्लॅटफॉर्म बनवतात. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानonlineऑनलाइन