शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

Vodafone Idea ची जोरदार मुसंडी, जिओला दिला ग्राहकसंख्येत धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 10:29 IST

व्होडाफोन आयडियाने पुन्हा एकदा सर्वाधिक अॅक्टिव्ह सबस्क्रायबर्स जोडले आहेत.

नवी दिल्ली : तीन वर्षांपूर्वी जिओनेव्होडाफोन, एअरटेलसारख्या जुन्या कंपन्यांना सळो कू पळो करून सोडले होते. जिओचा 4जी स्पीड आणि स्वस्तातील डेटा, कॉलिंग पॅकमुळे अन्य कंपन्यांची भंबेरी उडाली होती. यामुळे या कंपन्या इतकीवर्षे ग्राहकांना लुटत असल्याचे पुढे आले होते. मात्र, व्होडाफोननेआयडियाला विकत घेतल्याने जिओचा नंबर घसरला आहे. 

व्होडाफोन आयडियाने पुन्हा एकदा सर्वाधिक अॅक्टिव्ह सबस्क्रायबर्स जोडले आहेत. ट्रायच्या अहवालानुसार व्होडाफोन आयडियाने जुलै-ऑगस्टमध्ये जिओपेक्षा जास्त ग्राहक जोडले आहेत. 31 जुलै 2019 पर्यंत Vodafone Idea चे 38 कोटी अॅक्टिव्ह ग्राहक बनले आहेत. तर जिओचे 33.4 कोटी युजर्स आहेत. भारती एअरटेलकडे 32.9 कोटी युजर्स आहेत. 

ट्रायच्या ताज्या अहवालानुसार देशात वायरलेस ग्राहकांची संख्या 1168.3 दशलक्ष म्हणजेच 117 कोटी आहे. जुलैच्या शेवटापर्यंत रिलायन्स जिओ आणि बीएसएनएलने नवे ग्राहक जोडले होते. जीओने 8.5 दशलक्ष नवीन ग्राहक जोडले. तर बीएसएनएलने 2 लाख नवीन ग्राहक जोडले होते.  Vodafone Idea ने गेल्या वर्षीच्या जुलैपासून आता पर्यंत सर्वाधिक ग्राहक गमावले होते. गेल्या तीन वर्षांपासून एअरटेल, व्होडाफोनला हा धक्का सहन करावा लागत होता. 

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनJioजिओIdeaआयडियाTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय