शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्होडाफोन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहे, 4G VoLTE सेवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 21:03 IST

टेलिकॉम क्षेत्रातील अग्रेसर कंपनी व्होडाफोन इंडिया आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात सेवा सुरु करणार आहे. येत्या जानेवारी 2018 पासून व्होडाफोन इंडिया व्हाईस ओव्हर एलटीई  (VoLTE) 4 जी सेवा चालू करणार आहे.

ठळक मुद्देजानेवारी 2018 पासून व्होडाफोन इंडिया व्हाईस ओव्हर एलटीई  (VoLTE) 4 जी सेवा सुरु होणारसुरुवातीच्या टप्प्यात मुंबई, कोलकाता, दिल्ली, गुजरात आणि कर्नाटकचा समावेशबीएसएनएलची 4 जी सेवा येत्या जानेवारीपासून

नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातील अग्रेसर कंपनी व्होडाफोन इंडिया आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात सेवा सुरु करणार आहे. येत्या जानेवारी 2018 पासून व्होडाफोन इंडिया व्हाईस ओव्हर एलटीई  (VoLTE) 4 जी सेवा चालू करणार आहे.व्होडाफोन ग्राहकांना येणा-या काळात टेक्नॉलॉजी आणि डिजिटल सेवा देण्यासाठी सज्ज आहे. वोल्टची सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना डेफिनेशन स्तरीय कॉलिंगचा अनुभव घेता येईल, असे व्होडाफोन इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सूद यांनी सांगितले. तसेच, सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा देशातील काही प्रमुख शहरात राबविली जाणार आहे. यामध्ये मुंबई, कोलकाता, दिल्ली, गुजरात आणि कर्नाटकचा समावेश आहे. दरम्यान, रिलायन्स जिओने 2016 मध्ये टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर वोल्टची सेवा सुरु केली. रिलायन्सने सुरु केलेली ही वोल्ट सेवा देशातील पहिली सेवा आहे. त्यानंतर रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने गेल्या सप्टेंबर महिन्यात मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि चेन्नईमध्ये सुरु केली. याचबरोबर, गेल्या आडवड्यापूर्वी बीएसएनएलने येत्या जानेवारीपासून 4 जी सेवा सुरु करण्याचे जाहीर केले आहे. बीएसएनएलने सुरुवातीला केरळमध्ये 4 जी सेवा सुरु करणार आहे. त्यानंतर ओडिसामध्ये सुरु करणार आहे. 

टॅग्स :Vodafoneव्होडाफोन