लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर... - Marathi News | BSNL 897 Plan: Everyone will port to BSNL! Six-month recharge under Rs 900, Jio-Airtel while... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...

BSNL 180 Days Recharge: अनेकांकडे दोन दोन सिमकार्ड आहेत. अशांनी तर पाचशेची एक नोटच बाजुला ठेवावी, असे सध्याचे दिवस आहेत. अशातच बीएसएनएलच काय तो एकमेव दिलासा आहे. ...

व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार? - Marathi News | Is Vodafone Idea Shutting Down? Government Efforts & The Looming Crisis Explained | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?

Vodofone Idea : एकेकाळी नेटवर्कच्या बाबतीत नंबर वन असलेली व्होडाफोन-आयडिया कंपनी सध्या बंद पडण्याच्या वाटेवर आहे. कंपनीवर इतकं कर्ज झालं आहे, की ते फेडण्यासाठी आणखी कर्ज काढावे लागेल. ...

जगात पहिला SMS कोणी कोणाला पाठवला होता? वाचा पहिल्या मेसेजची गोष्ट - Marathi News | Who sent the first SMS in the world? What was written? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात पहिला SMS कोणी कोणाला पाठवला होता? पहिल्या मेसेजची गोष्ट

३ डिसेंबर हा दिवस आधुनिक डिजिटल क्रांतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण आजच्याच दिवशी जगातील पहिला एसएमएस पाठवला गेला होता. त्याची ही गोष्ट... ...

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका - Marathi News | Consumer Commission slaps Vodafone Idea Ltd | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका

दि. १ जानेवारी २०१८ ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत स्वीकारलेली ‘फोर जी’ची रक्कम 'टू जी’च्या दरानुसार लागू करण्याचा आदेश ...

Vodafone- Idea ला मोठा धक्का, सरकार हिस्सेदारी विकणार? दूरसंचार कंपनीच्या अडचणी वाढणार? - Marathi News | Big blow to Vodafone-Idea, government will sell stake? Will the problems of the telecommunication company increase? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Vodafone- Idea ला मोठा धक्का, सरकार हिस्सेदारी विकणार? दूरसंचार कंपनीच्या अडचणी वाढणार?

व्होडाफान-आयडिया कंपनीच्या अडचणी वाढणार आहेत. सरकारची व्होडाफोन-आयडिया कंपनीमध्ये २३.१८ टक्के हिस्सेदारी आहे. ...

Vodafone-Idea युजर्ससाठी 4 धमाकेदार प्लॅन्स; 5GB डेटा फ्री आणि बरेच काही... - Marathi News | vodafone idea offering 5gb free data in these 4 prepaid plans with 84 days validity and unlimited calling | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vodafone-Idea युजर्ससाठी 4 धमाकेदार प्लॅन्स; 5GB डेटा फ्री आणि बरेच काही...

जर तुम्ही व्होडाफोन-आयडियाचे यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण यामध्ये काही प्लॅन्समध्ये रोजच्या डेटासोबत फ्री डेटाची सुविधाही मिळते.  ...

व्होडाफोन ११ हजार कर्मचाऱ्यांना काढणार - Marathi News | Vodafone to fire 11 thousand employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्होडाफोन ११ हजार कर्मचाऱ्यांना काढणार

टेलिकॉमसंबंधी विविध उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या इरिक्सननेही काही दिवसांपूर्वी ८५०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती.  ...

जिओ, एअरटेल की वी! पोस्टपेड प्लॅन्समध्ये स्पर्धाच नाहीय; कोण देतेय अनलिमिटेड डेटा? - Marathi News | Jio, Airtel or Vodafone! There is no competition in postpaid plans; Who gives the more or unlimited data? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ, एअरटेल की वी! पोस्टपेड प्लॅन्समध्ये स्पर्धाच नाहीय; कोण देतेय अनलिमिटेड डेटा?

स्वस्त रिचार्जमध्ये फास्ट डेटा, मोफत कॉलिंग दिल्याने जिओने आघाडी घेतली आहे. परंतू, पोस्टपेड प्लॅनमध्ये आजही स्पर्धा लागलेली नाहीय. ...