शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
10
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

Vivo Y54s 5G बजेट स्मार्टफोन लाँच; पाहा फीचर्स आणि किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: November 17, 2021 7:31 PM

Budget Vivo Phone Vivo Y54s 5G Price: Vivo Y54s हा एक बजेट 5G Phone आहे जो MediaTek Dimensity SoC सह सादर करण्यात आला आहे.  

Vivo ने गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या Y-series मध्ये विविध बाजारपेठांमध्ये 4 स्मार्टफोन सादर केले आहेत. त्यात आता चीनमध्ये आलेल्या Vivo Y54s ची भर पडली आहे. याआधी या सीरिजमध्ये Vivo Y15A, Vivo Y15s, Vivo Y76s आणि Vivo Y50t सादर करण्यात आले आहेत. Vivo Y54s हा एक बजेट 5G Phone आहे जो MediaTek Dimensity SoC सह सादर करण्यात आला आहे.  

Vivo Y54s चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y54s स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा फुल एचडी+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13MP प्रायमरी सेन्सर, 2MP चा सेकंडरी सेन्सर आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.  

फोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC ची ताकद देण्यात आली आहे, जो एक 5G चिपसेट आहे. त्याचबरोबर 6GB रॅम आणि 2GB व्हर्च्युअल रॅम मिळतो, या फोनमध्ये 128GB स्टोरेज आहे. विवोचा हा फोन Android 11 वर आधारित OriginOS 1.0 वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या मोबाईलमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Vivo Y54s स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. 

Vivo Y54s ची किंमत 

Vivo Y54s चे एकच व्हेरिएंट चीनमध्ये आला आहे. ज्यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 1,699 चायनीज युआन (सुमारे 19,800 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन टाइटेनिमय ग्रे आणि लेक ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल. 

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान