शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Twitter Elon Musk: कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्यावर दरवर्षी 1 अब्ज रुपयांचा खर्च? Elon Musk यांचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 15:50 IST

Twitter Elon Musk: ट्विटरचा ताबा मिळवल्यानंतर इलॉन मस्क अनेक मोठे निर्णय घेत आहेत.

Twitter Elon Musk: Twitterचे नवे मालक Elon Musk दररोज नवनवे निर्णय घेत आहेत. यातच आता मस्क यांनी ट्विटरबाबत एक धक्कादायक दावा केला आहे. मस्क यांनी सांगितले की, ते कंपनीत येण्यापूर्वी ट्विटर आपल्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या खाण्या-पिण्यावर दरवर्षी 13 मिलियन डॉलर्स म्हणजेच सूमारे 1 अब्ज रुपये खर्च करत होते. मस्क यांच्या दाव्याने सर्वांनाच धक्का बसला आहे, तर एका माजी कर्मचाऱ्याने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

इलॉन मस्क यांनी दोन आठवड्यांपूर्वी ट्विटरचा ताबा मिळवला. ट्विटर विकत घेतल्यापासून मस्क अनेक मोठे निर्णय घेत आहेत. यातला सर्वात मोठा निर्णय म्हणजे ट्विटरच्या ब्लू टिकसाठी पैसे आकारणे. या शुल्काचा वाद सुरूच असतानाच त्यांनी कंपनीतून मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांना काढून टाकल्याने मस्क वादात सापडले आहेत. यानंतर आता त्यांनी खाण्या-पिण्याच्या खर्चाचा आकडा सांगून नवीन चर्चांना तोंड फोडले आहे. तसेच, त्यांनी हा खर्च कमी करण्याबाबतही भाष्य केले आहे.

माजी कर्मचाऱ्याने केला खुलासाकंपनीची माजी कर्मचारी ट्रेसी हॉकिन्स यांनी मस्क यांच्या दाव्याचे खंडन केले आहे. ट्रेसी हॉकिन्स ट्विटरमध्ये फूड प्रोग्रामचे काम पाहत होत्या, नुकतच त्यांनी पदाचा राजीनामा दिला. हॉकिन्स यांनी एका ट्विटमध्ये माहिती दिली की, 'मस्क खोटं बोलत आहेत. ट्विटरच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज लंच आणि मीटिंगसाठी 20-25 डॉलर्स दिले जातात.' दरम्यान, मस्क यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, 'ट्विटरचे कर्मचारी वर्षभर कार्यालयात आले नाहीत. तरीदेखील त्यांच्या लंचवर सुमारे $400 खर्च होतात.'

टॅग्स :Twitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्क