शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीचा रिमोट होणार कालबाह्य; मनाने चॅनल बदला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 18:01 IST

सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने धूम माजवली आहे. मोबाईलला वायरलेस चार्जिंग, वायरलेस हेडफोन सारख्या शोधांमुळे स्मार्टफोन आणखीनच स्मार्ट होत चालले असताना ...

सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने धूम माजवली आहे. मोबाईलला वायरलेस चार्जिंग, वायरलेस हेडफोन सारख्या शोधांमुळे स्मार्टफोन आणखीनच स्मार्ट होत चालले असताना आता टीव्ही क्षेत्रातही अत्याधुनिक तंत्रज्ञान येऊ घातले आहे. सॅमसंग एक असा टीव्ही बनवित आहे जो मनात विचार जरी आला तरीही चॅनेल बदलणार आहे. म्हणजेच रिमोट कंट्रोलची गरज उरणार नाही.

सॅमसंग हे तंत्रज्ञान विकसित करत आहे. यासाठी स्वित्झरलँडच्या इकोल पॉलिटेक्निक फेडरल डी-लॉसेन (EPFL) च्या न्यूरोप्रोस्थेटिक्स केंद्रासोबत करार केला आहे. या प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट प्वॉइंट्स’ असे नाव देण्यात आले आहे. 

सॅमसंग या प्रोजेक्टवर गेल्या तीन महिन्यांपासून काम करत आहे. पुढील वर्षी असा अनोखा स्मार्ट टीव्ही प्रायोगिक तत्वावर येणार आहे. या तंत्रज्ञानानुसार केवळ विचार केल्याकेल्याच चॅनल बदलणार आहे. एवढेच नाही तर टीव्हीटा आवाजही कमी-जास्त करता येणार आहे. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तंत्रज्ञ मेंदूचे कार्य समजावून घेत आहेत. शिवाय डोक्यातून निघणाऱ्या लहरींनाही समजण्याचा प्रयत्न करत आहेत. टीव्ही पाहताना व्यक्ती काय विचार करतात आणि कसे कार्य करतात याचाही अभ्यास केला जात आहे. 

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनsamsungसॅमसंग