शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
4
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
5
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
6
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
7
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
8
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
9
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
10
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
11
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
12
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
13
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
14
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
15
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
16
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
17
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
18
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
19
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
20
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण

त्रपित बन्सलला 800, तर या व्यक्तीला Meta मध्ये 1670 कोटी रुपये पगार; नेमकं काय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:58 IST

मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या कंपनीत मेगाभरती सुरू केली असून, मोठ्या पॅकेजची नोकरी देत आहे.

Meta CEO आणि Facebook चे संस्थापक मार्क झुकरबर्ग Ai च्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. त्यांनी Google आणि ChatGPT ला आव्हान देण्यासाठी Superintelligence Labs ची घोषणा आधीच केली होती, आता या लॅबसाठी मोठ्या स्तरावर भरती सुरू आहे. अलिकडेच त्यांनी कानपूरमध्ये शिक्षण घेतलेल्या त्रपिट बन्सल (Trapit Bansal) नावाच्या तरुणाला १०० मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या पॅकेजची नोकरी दिली होती. त्यानंतर आता त्यांनी या टीममध्ये Apple चा माजी कर्मचारी रुमिंग पँगला (Ruoming Pang) याला सामील केले आहे.

इतक्या कोटींचे पॅकेजविशेष म्हणजे, Meta ने त्यांना तब्बल 200 मिलियिन अमेरिकन डॉलर्स (सुमारे 1670 कोटी रुपये) चे पॅकेज दिले आहे. या पॅकेजसमोर OpenAI मधून Meta मध्ये आलेल्या त्रपित बंसलचे पॅकेज अर्धेच आहे. 

Superintelligence Group मध्ये मेगाभरतीसध्या मार्क झुकरबर्ग यांचा Superintelligence Group एकमेव ठिकाण आहे, जिथे मोठमोठ्या पगाराची नोकरी दिली जात आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मेटाकडून दिले जाणारे हे पॅकेज कर्मचाऱ्यांना चांगले काम करण्यासाठी आणि वेळेत टार्गेट अचिव्ह करण्यासाठी दिले जात आहे. सुपरइंटेलिजेंस लॅबसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात बोनस, बेस पगार आणि मेटा स्टॉक...इत्यादींचा समावेश आहे. कर्मचाऱ्याने कंपनी लवकर सोडली किंवा कंपनीचा स्टॉक कमी झाला, तर त्यांचे वेतनही कमी होऊ शकते.

Ai क्षेत्रात OpenAI चे वर्चस्व

AI डेटा अॅनालाइज करणारी वेबसाइट Similarweb च्या रिपोर्टनुसार, Generative AI Tools Traffic मध्ये OpenAI चे मार्केट शेअर 150 मिलियन्सपेक्षा जास्त आहे. तर, Google या क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता Meta या दिग्गज कंपन्यांना मागे टाकण्याची योजना आखत आहे.

टॅग्स :Mark Zuckerbergमार्क झुकेरबर्गFacebookफेसबुकMetaमेटाjobनोकरीtechnologyतंत्रज्ञान