शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

यंदा मार्केटमध्ये येणार तीन नवीन आयफोन; एकामध्ये असतील तीन कॅमेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 18:49 IST

अ‍ॅपल (Apple) कंपनी यंदाच्या वर्षात तीन नवीन iPhone लाँच करणार आहे. यामधील एका आयफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असणार आहे.

नवी दिल्ली : अ‍ॅपल (Apple) कंपनी यंदाच्या वर्षात तीन नवीन iPhone लाँच करणार आहे. यामधील एका आयफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असणार आहे. तर, एक आयफोन लो-कॉस्ट एलसीडी मॉडेल असलेला असले. याबाबतची माहिती वॉल स्ट्रीट जर्नलने दिली आहे. 

वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार, आयफोन एक्सआर (iPhone XR) ची म्हणावी तशी मार्केटमध्ये विक्री झाली नाही. त्यामुळे अ‍ॅपल कंपनी LCD iPhone आणि दोन नवीन प्रीमियम मॉडेल मार्केटमध्ये घेऊन येणार आहे. हे दोन नवीन प्रीमियम मॉडेल iPhone XS च्या पुढील रेंजमधील असणार आहेत. 

नवीन आयफोनमध्ये असणार ट्रिपल कॅमेरा सेटअपमोबाईल मार्केटमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देण्यासाठी अ‍ॅपल कंपनीने प्रीमियम मॉडेलमध्ये पहिला ट्रिपल कॅमेरा सेटअप करण्याचे काम करत आहे. iPhone XR  आणि  iPhone XS च्या सक्सेसरमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा असणार आहे. या नवीन आयफोनच्या मागीच्या बाजूला दोन कॅमेरे असणार आहेत. याशिवाय, नवीन एलसीडी आयफोनला अपडेट करण्यात येणार आहे. 

 2020 मध्ये एलसीडी आयफोन येणार नाहीरिपोर्टनुसार, अ‍ॅपल कंपनी 2020 मध्ये आपल्या आयफोनमधून एलसीडी ऑप्शन ड्रॉप करणार आहे. कंपनी 2020 मध्ये फक्त OLED-Only आयफोन बाजारात आणणार आहे. कारण, OLED टेक्नॉलॉजी चांगल्याप्रकारे काँट्रास्ट आणि कलर रिप्रॉडक्शन ऑफर करते. तर, दुसऱ्या एका लीक रिपोर्टच्या माहितीनुसार, अ‍ॅपल कंपनी आपल्या कॅमेरा सिस्टिमध्ये लाँग डिस्टेंस टाईम ऑफ फ्लाइट () टेक्नॉलाजी इंटिग्रेट करण्यावर भर देत आहे. या फीचर्सचा उपयोग सिक्युरिटी, गेम, एग्युमेंटेड रिअ‍ॅल्टी अ‍ॅप्लिकेशन्समध्ये केला जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइल