शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! 'हे' 23 ऍप्स फेसबुकपर्यंत पोहोचवतात तुमची खासगी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 12:56 IST

फेसबुक युजर्सची खासगी माहिती चोरी करत असल्याचा अनेकदा आरोप झाला.

नवी दिल्ली- फेसबुक युजर्सची खासगी माहिती चोरी करत असल्याचा अनेकदा आरोप झाला. त्यासंदर्भात ब्रिटनची संस्था असलेल्या चॅरिटी प्रायव्हसी इंटरनॅशनलनं जर्मनीच्या काओस कॉम्प्युटर काँग्रेसमध्ये एक अहवालही सादर केला होता. ज्यात फेसबुक युजर्सचा डेटा चोरत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या अहवालानुसार फेसबुक अशा मोबाइल युजर्सचा डेटा चोरतो, जे युजर्स मोबाइलमध्ये ऍप्लिकेशन असूनही त्याचा वापर करत नाहीत.चॅरिटी प्रायव्हसी इंटरनॅशनल संस्थेनं आतापर्यंत 34 ऍप्सची सखोल तपासणी केली आहे. त्यामध्ये 23 ऍप्स हे युजर्सचा डेटा चोरत असल्याचं समोर आलं आहे. जास्त करून ऍप बनवणाऱ्या कंपन्या या फेसबुक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट(एसडीके)चा प्रयोग करतात. एसडीकेच्या माध्यमातून डेव्हलप झालेली ऍप्स फेसबुकशी आपसुकच जोडली जातात. त्यामुळे युजर्स जेवढ्या वेळा या ऍप्सचा वापर करेल, तेव्हा तेव्हा त्याचा खासगी डेटा थेट फेसबुकपर्यंत पोहोचेल. आपल्या मोबाइलमधील सेव्ह असलेले नंबर, फोटो-व्हिडीओ, इमेल्स आणि ज्या ज्या वेबसाइटला भेट देतो आणि किती वेळा भेट देतो, त्याचीही माहिती फेसबुकपर्यंत आपोआप पोहोचते. यातून फेसबुकला खूप मोठा फायदा मिळतो. भाषा शिकवणारे ऍप डुओलिंगो, ट्रॅव्हल अँड रेस्टॉरंट ऍप, ट्रिप ऍडवायझर, जॉब डेटाबेस इनडिड आणि फ्लाइट सर्च इंजिन स्काय स्कॅनर, प्रेग्नंसी प्लस, मायग्रेन बडी, बायबल प्लस आणि मुस्लिम प्रो उन अशा प्रकारच्या 23 ऍप्सच्या माध्यमातून डेटा चोरीला जात असल्याचं समोर आलं आहे. या संस्थेनं इतर ऍप्सच्या नावांचं खुलासा केलेला नाही. या ऍप्सच्या माध्यमातून फेसबुकला युजर्सच्या व्यवहाराची माहिती मिळते. तसेच युजर्सनं ऍड पर्सनलायझेशन डिसेबल केल्यास युजर्सची माहिती गुप्तच राहते. 

टॅग्स :Facebookफेसबुक