शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

हिटर सोडा! पाण्याच्या बादलीला ४०० रुपयांत गिझर बनवा; वीजेच्या शॉकपासून सुरक्षाही मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 14:12 IST

मात्र अनेकांकडे गीझरच नसेल तर त्यांनी काय करावं? तसेच गीझरमुळे कधी शॉक बसेल अशी भीतीही अनेकांना सतावते. तर त्यासाठी एक सोपा उपाय आहे

हिवाळा सुरु झाला की गरम पाण्याने अंघाोळ करायलाच बरे वाटते. राज्यात काही शहरात फारशी थंडीच जाणवत नसल्याने अनेकांकडे गीझरच नसतो. मात्र थंडी जाणवू लागलीच तर  अशा वेळी गीझरची गरज असते. मात्र अनेकांकडे गीझरच नसेल तर त्यांनी काय करावं? तसेच गीझरमुळे कधी शॉक बसेल अशी भीतीही अनेकांना सतावते. तर त्यासाठी एक सोपा उपाय आहे ज्यामध्ये तुम्ही पाण्याच्या बादलीलाच गीझर बनवू शकता. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. तर हे शक्य आहे एका डिवाईसमुळे.

Generic heating element for geyser हे एक डिवाईस आहे जे गीझरला पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते. हे डिवाईस तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. तेही केवळ ४०० रुपयांत. तसेच यासाठी कोणत्याही इलेक्ट्रिशियनला बोलवायची गरज नाही. तुम्ही स्वत:च हे डिवाईस बसवू शकता.

कसे बसवावे डिवाईस

एक मजबूत बादली घेऊन त्यात डिवाईसच्या आकाराएवढे छिद्र करावे. तो रॉड बादलीत फिट बसवावा. त्यानंतर डिवाईसची केबल प्लग ला जोडून डिवाईस सुरु करावे. यामुळे बादलीतच पाणी गरम करण्याची सोय सहज होईल. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानWaterपाणीIdeaआयडिया