शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनमुळे वाढले नवरा-बायकोतील अंतर; वैवाहिक नात्यांवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 05:48 IST

विशेष म्हणजे एका मोबाइन निर्मात्या कंपनीनेच स्मार्टफोनचा नातेसंबंधांवर होत असलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सतत फोनमध्ये डोके घालून राहिल्याने एकाच घरात राहूनही विवाहित जोडप्यांच्या संबंधांवर धक्कादायक परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, तब्बल ८८ टक्के विवाहित भारतीयांना असे वाटते की स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे त्यांच्या नातेसंबंधांचे मोठे नुकसान झाले असून, नात्यांमध्ये दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे घरामध्ये स्मार्टफोनचा वापर धोकादायक ठरू लागला आहे.

विशेष म्हणजे एका मोबाइन निर्मात्या कंपनीनेच स्मार्टफोनचा नातेसंबंधांवर होत असलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण केले. यामध्ये दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांतील एक हजाराहून अधिक लोकांचा सहभाग होता.

नाते हवे, पण वेळ देऊ शकत नाहीलोकांचा विश्वास आहे की स्मार्टफोनऐवजी, आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवल्याने त्यांना आनंद मिळतो. परंतु तरीही ते कमी वेळ घालवतात. बहुतांश लोकांना यात बदल हवा आहे. 

जोडीदाराशी त्यांचे नाते कमकुवत ६७% लोकांनी आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवताना फोनवर व्यस्त असल्याचे कबूल केले. ८९% लोकांनी कबूल केले की ते त्यांच्या जोडीदाराशी बोलण्यात कमी वेळ घालवत आहेत. ६६% लोक म्हणतात की, फोनमुळे जोडीदाराशी त्यांचे नाते कमकुवत झाले आहे.

लोक म्हणतात की, आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा आहे.

लोक मान्य करतात की, स्मार्टफोनच्या अधिक वापरामुळे त्यांचे जोडीदारासोबत असलेले संबंध अधिक ताणले गेले आहेत.

म्हणतात की, स्मार्टफोन त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे.

लोक मान्य करतात की, ते स्मार्टफोनमध्ये इतके गुंग होऊन जातात की त्यांच्या आजूबाजूला काय घडतेय याचे त्यांना भान नसते.

लोक कुटुंबासोबत बसून चर्चा करण्याऐवजी फोनमध्ये गुंग राहतात.

टॅग्स :marriageलग्न