शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi च्या Smartphone मधून फोटो काढा, ३ लाख जिंका; पाहा कसा घेता येईल भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 15:33 IST

Xiaomi Imagery Awards 2021 या कॉन्टेस्टची कंपनीनं घोषणा केली आहे. ३० नोव्हेंबर ही याची अखेरची तारीख आहे. 

ठळक मुद्देXiaomi Imagery Awards 2021 या कॉन्टेस्टची कंपनीनं घोषणा केली आहे. ३० नोव्हेंबर ही याची अखेरची तारीख आहे. 

जर तुम्हाला फोटोग्राफीची (Photography) आवड आहे आणि तुम्ही मोबाईलद्वारे फोटोही काढत असाल, तर Xiaomi ही कंपनी मोठं बक्षीस जिंकण्याची संधी घेऊन आली आहे. कंपनीनं आपल्या Xiaomi Imagery Awards 2021 ची घोषणा केली आहे. यामध्ये तुम्ही शाओमीच्यास्मार्टफोन्सद्वारे काढलेले फोटो ३० नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धेसाठी पाठवू शकता. या स्पर्धेतील विजेत्याला कंपनी ५ हजार डॉलर्सचं बक्षीस देणार आहे. 

यावेळी या स्पर्धेसाठी 'हॅपी मुमेंट्स' ही थीम निवडण्यात आली आहे. या थीमशी संबंधित कोणताही व्हिडीओ किंवा फोटो तुम्हाला अपलोड करावा लागेल. यासाठी कंपनीनं आपल्या वेबसाईटवर एक इव्हेंट पेजही क्रिएट केलं आहे. यासाऑी अट अशी की तुम्ही काढलेला फोटो हा Xiaomi किंवा Redmi च्या स्मार्टफोन्समधूनच काढलेला असला पाहिजे.

काय आहेत अटी?या स्पर्धेसाठी अखेरची तारीख ३० नोव्हेंबर आहे. तसंच यामध्ये तुम्हाला रेडमी शाओमीच्या फोनमधून घेण्यात आलेले २० फोटो आणि जास्तीतजास्त ५ व्हिडीओ अपलोड करू शकता. फोटोची साईज ३०० केबी आणि व्हिडीओ ३० एमबीपर्यंत असला पाहिजे. तसंच त्याच्या EXIF मध्ये माहिती असणं अनिवार्य आहे. भारतीय रुपयांनुसार विजेत्याला ३, ७२ लाखांची रक्कम देण्यात येणार आहे. तसंच भाग घेणाऱ्यांपैकी काहींना निरनिराळ्या वस्तूंसह  Xiaomi Mi 11 T आणि Xiaomi 11T Pro देण्यात येतील.

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोन