शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉट्सॲप’ला ‘संदेस’ची टक्कर; ऑटो डिलिट फिचर ठरणार हटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 06:39 IST

सरकारनेच विकसित केले ॲप

नवी दिल्ली : सोशल मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’च्या प्रायव्हेसी पॉलिसीमुळे काही दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. आता सरकारनेच या ॲपला पर्याय विकसित केला आहे. ‘संदेस’ या नावाने ‘नॅशनल इन्फॉरमॅटिक्स सेंटर’ने सरकारी कर्मचारी तसेच सर्वसामान्यांसाठी इंस्टंट मेसेजिंग सिस्टीम तयार केली आहे. कोणत्याही अँड्रॉईड किंवा आयओस यंत्रणेवर आधारित स्मार्टफोनवर ॲप डाऊनलोड करून वापरता येणार आहे. सध्या ते केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित आहे. हे ॲप सर्वसामान्यांना खुले झाले की याची व्हॉट्सॲपला मोठी टक्कर असणार आहे.कसे वापरायचे?मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी टाकून ॲपचा वापर करता येऊ शकतो.सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रमाणिकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना ‘व्हॉट्सॲप’ वा इतर मेसेजिंग ॲपपासून दूर करण्यासाठी या अॅपचा सध्या वापरकाय आहेत सुविधा?व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलचीदेखील सोय.ऑटो डिलिटचा एक विशेष पर्याय. इतर ॲपमध्ये डिसअपिअरिंग मेसेजचे फिचर आहे.  काही विशिष्ट संदेश ‘गोपनीय’ म्हणून मार्क करण्याचीही सोय.ग्रुप्स तयार करणे शक्य.ऑफिशियल ग्रुपसाठी २०० जणांची मर्यादानॉन ऑफिशियल ग्रुपची ५० जणांची मर्यादाब्रॉडकास्ट मेसेजचीही सोय. सध्या १० जणांचा ब्रॉडकास्ट ग्रुप शक्य.डॉक्युमेंट्स, फोटो, व्हिडिओ तसेच ऑडिओही पाठवता येतात.ॲपचे नियंत्रण सरकारच्या ‘एनआयसी’कडे.भारताबाहेरील वापरकर्तेही ॲप वापरू शकतात.सरकारच्या इतर यंत्रणा किंवा योजनांची माहिती मिळविण्यासाठी चॅटबोट सेवादेखील उपलब्ध.वेब व्हर्जनचा पर्याय ‘संदेस’चे वेब व्हर्जनही उपलब्ध आहे. त्यासाठी लाॅगिनची प्रक्रिया वेगळी आहे. व्हाॅट्सॲपवर क्यूआर काेड स्कॅन करून वेब व्हर्जन वापरता येते. मात्र, ‘संदेस’मध्ये लाॅगिनचा पर्याय सध्या देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सर्व चॅट्स ‘एंड टू एंड’ ‘इनक्रिप्टेड’ आहेत.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप