शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Facebook ची पॅरेंट कंपनी Meta चा मोठा निर्णय; रशियन सरकारी मीडियाला करणार ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 08:57 IST

Meta शिवाय YouTube आणि Google ची पॅरेंट कंपनी Alphabet Inc नेही रशियन सरकारी मीडिया विरोधात पावले उचलली आहेत.

रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. यातच Facebook ची पॅरेंट कंपनी असलेल्या Metaने मोठा निर्णय घेतला आहे. मेटा रशियन मीडिया RT आणि Sputnik ला युरोपीय युनियनमध्ये ब्लॉक करत आहे. यासंदर्भात, कंपनीचे ग्लोबल अफेयर हेड Nick Clegg यांनी भारतीय वेळेनुसार मंगळवारी दिली.

Meta आपल्या सर्व प्लॅटफॉर्मवर रशियन सरकारी मीडिया आउटलेट RT आणि Sputnik ब्लॉक करणार आहे. यासंदर्भात कंपनीला युरोपीय यूनियन आणि अनेक सरकारांकडून रिक्वेस्ट आली आहे, असे ट्विट Nick Clegg यांनी केले आहे.

युरोपात होतेय मागणी -युरोपातील अनेक सरकारांनी, रशियन सरकारी मीडिया प्लॅटफॉर्म्ससंदर्भात पावले उचलण्यात यावित, अशी विनंती Meta कडे केली आहे. Clegg म्हणाले, Meta या समस्येवर  सातत्याने सरकारांसोबत काम करत आहे. तत्पूर्वी, युरोपीय युनियनने रविवारी रशियन सरकारी मीडिया नेटवर्क RT आणि  Sputnik बॅन करण्यासंदर्भात भाष्य केले होते.

Google नेही घातले आहेत निर्बंध -कॅनडामध्येही टेलीकॉम ऑपरेटर्सनी RT चॅनल्सवर बंदी घातली आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धात, टेक कंपन्यांसाठी रशियन मीडिया कव्हरेज एक मोठी समस्या होऊन बसली आहे. या हल्ल्याला रशिया 'स्पेशल ऑपरेशन' म्हणत आहे. Meta शिवाय YouTube आणि Google ची पॅरेंट कंपनी Alphabet Inc नेही रशियन सरकारी मीडिया विरोधात पावले उचलली आहेत.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाFacebookफेसबुकMetaमेटा