शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अँड्रॉइडपेक्षा iPhone 12 मॉडेल स्वस्त; 22,000 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची सुवर्णसंधी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 16:34 IST

iPhone 12 mini फ्लिपकार्टवर 22400 रुपयांच्या डिस्काउंटसह लिस्ट करण्यात आला आहे.  

Apple ची ओळख जरी महागडे स्मार्टफोन सादर करणारी कंपनी असली तरी कंपनीचे काही मॉडेल अँड्रॉईडपेक्षा स्वस्त आहेत. त्यात जुन्या लाईनअप मधील डिवाइस तर खूप स्वस्तात विकत घेता येतात. यावर डिस्काउंट, एक्सचेंज आणि बँकिंग ऑफर्स मिळाल्यास आयफोन देखील अनेकांना परवडू शकतो. आता लोकप्रिय iPhone 12 mini फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.  

iPhone 12 mini वरील डिस्काउंट  

59,900 रुपयांचा iPhone 12 mini चा 64GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर मात्र 16 टक्के डिस्काउंटनंतर 49,999 रुपयांमध्ये मिळत आहे. थोडक्यात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मकडून 9,901 रुपयांची सूट दिली जात आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन बचत करू शकता. या आयफोनवर 12,500 रुपयांपर्यंतची सूट एक्सचेंज ऑफर अंतर्गत मिळेल. अशाप्रकारे iPhone 12 mini वर एकूण 22,401 रुपयांची सवलत मिळत आहे.  

अन्य ऑफर्स  

आयफोन 12 मिनी फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डनं विकत घेतल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच फ्लिपकार्ट पे लेटरवर 100 रुपयांची सूट आहे. आयफोन 12 मिनी सोबत डिस्कव्हरी+ सब्सक्रिप्शनवर 25 टक्के सूट, 999 रुपयांचं BYJU'S 3 लाईव्ह सेशन आणि 3 महिन्यांचं गाना प्लस सब्सक्रिप्शन मोफत मिळेल.  

iPhone 12 Mini चे स्पेसिफिकेशन्स    

आयफोन 12 मिनी मध्ये 5.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन iOS 14 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर करण्यात आला होता. प्रोसेसिंगसाठी यात A14 Bionic चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 64GB, 128GB आणि 256GB व्हेरिएंटमध्ये विकत घेता येईल. फोटोग्राफीसाठी आयफोन 12 मिनी मध्ये 12 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलFlipkartफ्लिपकार्ट