शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

व्होडाफोन आणि आयडियापेक्षा कमी आहेत रिलायन्स जिओचे अॅक्टिव्ह युजर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 20:09 IST

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने टेलिकॉम सेक्टरध्ये धमाकेदार इन्ट्री करत रिलायन्स जिओ लाँच केले. मोफत सर्व्हिस, आकर्षक ऑफर आणि 4 जी सर्व्हिस यामुळे कंपनीने कमी वेळेत टेलिकॉम सेक्टरमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने टेलिकॉम सेक्टरध्ये धमाकेदार इन्ट्री करत रिलायन्स जिओ लाँच केले. मोफत सर्व्हिस, आकर्षक ऑफर आणि 4 जी सर्व्हिस यामुळे कंपनीने कमी वेळेत टेलिकॉम सेक्टरमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. दरम्यान, युजर्स पाहिले असता रिलायन्स जिओ भारतातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी बनली. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटी रिलायन्स जिओच्या अॅक्टिव्ह युजर्सच्या संख्येत घट होत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. 

भारतीय टेलिकॉम रेग्युलेटर TRAI च्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत जिओचे अॅक्टिव्ह युजर्स 187.3 मिलियन होते. भारती एअरटेलच्या तुलनेत जिओची ही आकडेवारी कमी आहे. भारती एअरटेलचे अॅक्टिव्ह युजर्स जवळपास 342 मिलियन आहेत. तर, व्होडाफोनचे 206.4 अॅक्टिव्ह युजर्स आहेत. आयडिया सेल्यूलरचे 201.3 मिलियन मंथली युजर्स आहेत. टेलिकॉम अॅनालिस्टच्या म्हणण्यानुसार, हे नंबर्स खऱ्या युजर्सचे असतात आणि लोकप्रियतेला खरा अंदाज लावू शकतात. टेलिकॉम अॅनालिस्टचे महेश उप्पल यांनी सांगितले की, जिओसाठी डेटा कस्टमर्स मिळविणे सोपे आहे. मात्र, कठीण हे आहे की, किती युजर्स जिओला आपला प्राइमरी फोन नंबर ठेवतात. 

टक्केवारीत सांगायचं झाल्यास, जिओचे 82.5 टक्के युजर्स अॅक्टिव्ह आहेत. मात्र, भारती एअरटेलच्या एकूण युजर्सपैकी 99.42 टक्के युजर्स अॅक्टिव्ह आहेत. व्होडाफोनचे 92.84 टक्के युजर्स अॅक्टिव्ह आहेत. देशातील 1.16 बिलियन मोबाईल युजर्समध्ये 86.97 टक्के युजर्स अॅक्टिव्ह आहेत.   

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाAirtelएअरटेल