शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

जिओनं दोन सर्वात स्वस्त प्लॅन केले बंद, लगेचच जाणून घ्या...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 11:18 IST

म्हणजे कमी दिवसांच्या वैधतेसह या योजना आणल्या होत्या. ते स्वस्त प्लॅनच्या युजर्ससाठी फायदेशीर ठरत होते. 

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपले दोन स्वस्त प्लॅन बंद केले आहेत. हे दोन प्लॅन 49 रुपये आणि 69 रुपयांचे होते, केवळ जिओफोन वापरकर्त्यांसाठी या दोन योजना आणल्या होत्या. हे प्लॅन आता रिलायन्स जिओच्या वेबसाइटवरून काढून टाकण्यात आले आहेत. म्हणजे वापरकर्त्यांना यापुढे त्या प्लॅननं रिचार्ज करता येणार नाही. रिलायन्स जिओने त्यांना शॉर्ट व्हॅलिडिटी प्लॅन असे नाव दिले होते. म्हणजे कमी दिवसांच्या वैधतेसह या योजना आणल्या होत्या. ते स्वस्त प्लॅनच्या युजर्ससाठी फायदेशीर ठरत होते. 49 आणि 69 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय विशेष?हे दोन्ही प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येत होते. दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळत होत्या. ते जवळपास 5 महिन्यांपूर्वी  बाजारात आणले गेले होते. 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अमर्यादित कॉलिंग, 250 नॉन-जिओ मिनिटे आणि इतर नेटवर्कला 25 एसएमएस देण्यात येत होते. इंटरनेटसाठी ग्राहकांना 14 दिवसांसाठी 2 जीबी डेटाही मिळत होता.त्याच वेळी 69 रुपयांच्या योजनेत, जिओ टू जिओ अमर्यादित कॉल, अन्य नेटवर्कसाठी 250 नॉन-जिओ मिनिटे आणि 25 एसएमएस उपलब्ध होते. ग्राहकांना इंटरनेटसाठी 14 दिवसांच्या वैधतेमध्ये एकूण 7 जीबी डेटा वापरण्यास मिळत होतात. दोन्ही योजनांमध्ये जिओ अॅप्सची विनामूल्य सदस्यता दिली जात होती.आता हे आहेत सर्वात स्वस्त प्लॅनहे दोन्ही प्लॅन बंद झाल्यानंतर आता 75 रुपयांचा प्लॅन जिओफोन वापरकर्त्यांसाठी सर्वात स्वस्त राहिला आहे. या प्लॅनची वैधनता 28 दिवसांची आहे आणि दररोज 0.1 जीबी डेटा उपलब्ध आहे. अशा प्रकारे वापरकर्ते एकूण 3 जीबी डेटा वापरू शकतात. हे जिओ टू जिओला अमर्यादित कॉलिंग, 500 नॉन-जिओ मिनिटे आणि इतर नेटवर्कला 50 एसएमएस मिळत आहेत. या व्यतिरिक्त थेट अ‍ॅप्सची सदस्यता उपलब्ध आहे.

हेही वाचा

रेकॉर्ड ब्रेक! डिझेलची किंमत पुन्हा भडकली, पेट्रोललाही मागे सोडलं

उलवेत बनावट रॉयल्टी चलनप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल 

टाटा सन्सच्या मंडळामध्ये नोएल यांचा होऊ शकतो समावेश

मोदी सरकारच्या 'या' योजनेतून थेट शेतकर्‍यांच्या खात्यात पाठविले जातात पैसे; जाणून घ्या सर्व काही

इराणचा भारताला आणखी एक दे धक्का! महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ONGC बाहेर

Rajasthan Political Crisis: मी खासदार झालो तेव्हा पायलट ३ वर्षांचे होते; पक्षाशी गद्दारी कधीही वाईटच, गेहलोतांचा थेट पलटवार

Rajasthan Political Crisis: काहीतरी गडबड आहे! बरंच काही सांगून जातंय वसुंधरा राजेंचं मौन

कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना

टॅग्स :Jioजिओ