शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

Jio चे शानदार प्लॅन्स! 150 रुपयांत दररोज 1.5GB डेटा अन् बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 13:06 IST

reliance jio cheapest plans : आज आम्‍ही तुम्‍हाला जिओच्‍या अशा तीन प्‍लॅन्सबद्दल सांगणार आहोत, जे एअरटेल आणि व्होडाफोन-आयजडियाच्या प्‍लॅनपेक्षाही शानदार आहेत.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने ( Reliance Jio) आपल्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. यानंतरही असे प्लॅन्स आहेत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे, परंतु फायदे जबरदस्त मिळत आहेत. जर तुम्हीही कमी दिवसांचा प्लॅन शोधत असाल तर आम्ही तुम्हाला 150 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत. तसेच, आज आम्‍ही तुम्‍हाला जिओच्‍या अशा तीन प्‍लॅन्सबद्दल सांगणार आहोत, जे एअरटेल आणि व्होडाफोन-आयजडियाच्या प्‍लॅनपेक्षाही शानदार आहेत.

जिओचा 149 रुपयांच्या प्लॅनजिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 20 दिवसांची व्हॅलिटीडी मिळत आहे. या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 1 GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 20 जीबी डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचा अॅक्सेस देखील उपलब्ध आहे.

जिओचा 152 रुपयांच्या प्लॅनजिओचा हा प्लॅन जिओ फोन यूजर्ससाठी आहे. 152 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 0.5 GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 14 जीबी डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण 300 एसएमएस उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचा अॅक्सेस देखील देण्यात आला आहे.

जिओचा 179 रुपयांच्या प्लॅनजिओच्या 179 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजरला दररोज 1 GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 24 जीबी डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचा देखील अॅक्सेस उपलब्ध आहे.

टॅग्स :Jioजिओbusinessव्यवसायReliance Jioरिलायन्स जिओMobileमोबाइल